मोठी बातमी: खत लिंकिंगवर अखेर बंदी; शेतकऱ्यांना जबरदस्तीने इतर उत्पादने विकता येणार नाहीत | Maharashtra Fertiliser Linking Dattatray Bharane
किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांना अनुदानित खत खरेदी करताना इतर उत्पादने सक्तीने खरेदी करण्यास भाग पाडले जाण्याच्या तक्रारींची दखल घेत महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही अनुदानित खतांसोबत इतर उत्पादने ‘लिंकिंग’ करून विक्री करण्यास बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (Maharashtra Fertiliser Linking Dattatray Bharane) यांनी विधानसभेत लेखी उत्तराद्वारे … Read more