शेळीपालन सुरू करायचंय? सरकार देत आहे ५०% ते ७५% अनुदान, जाणून ‘घ्या’ विविध योजनांची सविस्तर माहिती | Goat Farming Scheme
किसानवाणी : महाराष्ट्रात शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन व्यवसायाचा स्वीकार करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. कमी भांडवलात सुरू करता येणारा आणि नियमित उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून शेळीपालनाकडे (Goat Farming Scheme) पाहिले जाते. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारकडूनही शेळीपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध अनुदान योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून शेळ्या खरेदी करण्यापासून ते शेड उभारणी, … Read more