Maharashtra Weather Update Heavy Rainfall | राज्यात पुन्हा पावसाचा जोर; ‘या’ 14 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, पुढील 5 दिवस IMD चा इशारा

Maharashtra Weather Update Heavy Rainfall

किसानवाणी : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांत पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र (Maharashtra Weather Update Heavy Rainfall) आता मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव तसेच अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी अत्यंत अनुकूल … Read more

राज्यात पावसाचा जोर वाढणार; 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट, अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा | Maharashtra Rain IMD Forecast 2026

Maharashtra Rain IMD Forecast 2026

किसानवाणी : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे दिसत असून, हवामान विभागाने (Maharashtra Rain IMD Forecast 2026) कोकण आणि घाटमाथा परिसरासाठी अतिजोरदार पावसाचा इशारा जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकण, घाटमाथा आणि राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढली असून अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. आज (४ जुलै) विशेषतः पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, … Read more