Maharashtra Rain Update Ghat Region | कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा रेड अलर्ट; विदर्भात ऑरेंज अलर्ट, IMD चा मोठा इशारा

Maharashtra Rain Update Ghat Region

किसानवाणी : राज्यात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम (Maharashtra Rain Update Ghat Region) असून विशेषतः कोकण आणि घाटमाथा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र मराठवाड्यात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम असल्याचे चित्र आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील पाच दिवसांसाठी … Read more

राज्यात पावसाचा जोर वाढणार; 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट, अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा | Maharashtra Rain IMD Forecast 2026

Maharashtra Rain IMD Forecast 2026

किसानवाणी : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे दिसत असून, हवामान विभागाने (Maharashtra Rain IMD Forecast 2026) कोकण आणि घाटमाथा परिसरासाठी अतिजोरदार पावसाचा इशारा जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकण, घाटमाथा आणि राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढली असून अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. आज (४ जुलै) विशेषतः पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, … Read more

Maharashtra Konkan Weather Rain Alert | पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट

Maharashtra Konkan Weather Rain Alert

किसानवाणी : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून विविध भागांत जोरदार ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामानशास्त्र विभागाने (Maharashtra Konkan Weather Rain Alert) पुढील पाच दिवसांसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसाठी पावसाचा सविस्तर अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार कोकण, विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता … Read more

महाराष्ट्रात मॉन्सूनचा जोर वाढला; पालघर, पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा | Monsoon Update Maharashtra Weather

Monsoon Update Maharashtra Weather

किसानवाणी : राज्यात नैऋत्य मोसमी वारे अधिक सक्रिय झाल्यामुळे पावसाचा जोर वाढू लागला आहे. विशेषतः कोकण किनारपट्टी, सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील भाग तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील २४ तासांत जोरदार (Monsoon Update Maharashtra Weather) ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर पालघर आणि पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसरासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून … Read more

कोकणात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट; विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता, IMD चा अंदाज | Maharashtra Weather IMD Weather Forecast

Maharashtra Weather IMD Weather Forecast

किसानवाणी : राज्यात मान्सूनचा प्रभाव पुन्हा वाढू लागला असून अनेक भागांत पावसाने हजेरी (Maharashtra Weather IMD Weather Forecast) लावण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असताना, कोकणात मात्र पुढील काही दिवस पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. याशिवाय विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतही हलक्या ते मध्यम … Read more

मॉन्सूनचा वेगवान प्रवास! अवघ्या 24 तासांत मुंबई गाठली, वर्ध्यापर्यंत मजल | Monsoon Update Mumbai Rain

Monsoon Update Mumbai Rain

किसानवाणी : महाराष्ट्रासह देशातील विविध भागांमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांची अर्थात मॉन्सूनची आगेकूच पुन्हा वेगाने सुरू झाली आहे. मागील दोन आठवड्यांपासून मॉन्सूनचा प्रवास काहीसा मंदावला होता. मात्र आता वातावरणातील अनुकूल परिस्थितीमुळे मॉन्सूनने पुन्हा गती घेतली असून अवघ्या २४ तासांत मोठी मजल मारत मुंबईसह (Monsoon Update Mumbai Rain) विदर्भातील वर्ध्यापर्यंत पोहोचला आहे. हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी (ता. २३) … Read more

कोकणात मुसळधार पावसाचा इशारा; राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट… |Maharashtra Weather Rain Alert

Maharashtra Weather Rain Alert

किसानवाणी : राज्यात मान्सूनपूर्व पावसाच्या हालचालींना वेग आला असून हवामान विभागाने आज (४ जून) कोकणासह राज्यातील अनेक भागांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून या भागांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील (Maharashtra Weather Rain Alert) इतर अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाची … Read more