लसणाच्या दरात तेजी, 10 किलो लसूणाला 2800 रूपयांचा दर; भाव वाढण्याचं कारण काय? | Garlic Price
किसानवाणी | Garlic Price : लसणाच्या दरात झपाट्याने वाढ सुरूच आहे. भुवनेश्वरच्या (Bhubaneswar) बाजारात लसणाचे दर (Garlic Price) हे 400 रुपये किलोवर पोहोचले आहेत. तर महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये लसूणाचे दर सध्या 1000 ते 2800 रूपये प्रति दहा किलोवर पोहचले आहेत. अनेक भागात लसणाच्या पिकाचं मोठं नुकसान झाल्याने लसणाच्या दरात वाढ होत आहे. दरम्यान, या महिन्यात किंमती … Read more