“तूर शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! आता सरकारच करणार थेट खरेदी, पैसे थेट खात्यात” | Amit Shah

Amit Shah

नवी दिल्ली : तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत थेट खरेदी आणि पारदर्शक व्यवहार सुनिश्चित करण्यासाठी विशेष ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते नवी दिल्लीत या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (NAFED) आणि नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ … Read more

जांभळाची नासाडी थांबवा! ‘या’ यंत्रातून तासाला 80 किलो गर, बियांमधूनही कमाई | Jamun Processing Pulp Machine

Jamun Processing Pulp Machine

किसानवाणी : पूर्वी प्रामुख्याने रानमेवा म्हणून ओळखले जाणारे जांभूळ (Jamun Processing Pulp Machine) पूर्वी प्रामुख्याने रानमेवा म्हणून ओळखले जाणारे जांभूळ आता व्यावसायिक शेतीतही आपले स्थान निर्माण करत आहे. भारतातील सदाहरित आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध फळझाडांमध्ये जांभळाची गणना केली जाते. गडद जांभळ्या-काळ्या रंगाची, आंबट-गोड आणि किंचित तुरट चव असलेली ही फळे पौष्टिकतेबरोबरच आरोग्यवर्धक गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहेत. … Read more

शेजारच्या शेतकऱ्याने रस्ता अडवला? कायदेशीर मार्गाने हक्काचा रस्ता कसा मिळवाल? | Farmland Road Dispute

Farmland Road Dispute

किसानवाणी : शेतकऱ्यांसाठी शेतापर्यंत पोहोचण्याचा रस्ता ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. पेरणी, फवारणी, खत व्यवस्थापन, पीक काढणी तसेच शेतीमालाची वाहतूक यासाठी शेतरस्ता आवश्यक असतो. मात्र अनेक ठिकाणी शेतरस्त्यांवरून वाद निर्माण होत असल्याचे दिसून येते. काही वेळा पूर्वापार वापरात असलेला रस्ता शेजारील शेतकरी अडवतात, तर काही शेतजमिनींना जाण्यासाठी कोणताही अधिकृत रस्ताच उपलब्ध नसतो. अशा परिस्थितीत संबंधित … Read more

होर्मुज सामुद्रीधुनी खुली; शेतकऱ्यांना मोठा दिलासा! युरियाची 3.3 लाख टनांची खेप भारताकडे रवाना | Hormuz Strait Urea Supply

Hormuz Strait Urea Supply

किसानवाणी : खरीप हंगामाच्या तोंडावर देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम आशियातील भू-राजकीय घडामोडींमुळे खतांच्या आंतरराष्ट्रीय ( Hormuz Strait Urea Supply) पुरवठा साखळीवर परिणाम झाला होता. विशेषतः युरिया आणि डीएपीसारख्या महत्त्वाच्या खतांच्या वाहतुकीत अडथळे निर्माण झाल्याने आगामी खरीप हंगामात खतटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता … Read more

शेतकऱ्यांनो सावधान! रासायनिक खतांचा अतिरेक ठरू शकतो घातक; तज्ज्ञांनी सांगितला प्रभावी उपाय | Organic Farming

Organic Farming

किसानवाणी : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होणे, उत्पादन खर्च वाढणे आणि पिकांच्या गुणवत्तेवर (Organic Farming) परिणाम होणे यासारख्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेतीचे दीर्घकालीन नुकसान टाळण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. सेंद्रिय खतांमुळे जमिनीचे आरोग्य सुधारते, पिकांची प्रतिकारशक्ती वाढते आणि उत्पादनाची गुणवत्ता टिकून राहण्यास … Read more

“ऐन खरीप हंगामात कोल्हापुरात कृषी सेवा केंद्रांचा बेमुदत बंद; खते-बियाण्यांच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह” | Kolhapur Fertilizer Dealers Strike

Kolhapur Fertilizer Dealers Strike

किसानवाणी : कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी खत विक्रीसंदर्भातील विविध प्रलंबित प्रश्न, शासकीय अटी आणि प्रशासनाच्या कारवाईच्या विरोधात बेमुदत संप (Kolhapur Fertilizer Dealers Strike) पुकारला आहे. या निर्णयामुळे जिल्हाभरातील कृषी सेवा केंद्रे बंद राहणार असून, ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर खते, बियाणे आणि इतर कृषी निविष्ठा उपलब्धतेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात … Read more

Maharashtra Monsoon Session 2026 | २२ जूनपासून अधिवेशन; कर्जमाफी, शेतमालाचे भाव आणि महिला शेतकरी विधेयकावर जोरदार चर्चा…

Maharashtra Monsoon Session 2026

किसानवाणी : महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा घडवून आणणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे (Maharashtra Monsoon Session 2026) वेळापत्रक निश्चित झाले आहे. विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असून २२ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत मुंबई येथे हे अधिवेशन पार पडणार आहे. एकूण तीन आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनात राज्यातील विविध … Read more

एल निनोच्या संकटात भरडधान्यांचा आधार; कमी पाण्यातही मिळणार भरघोस उत्पादन… | Millet Farming

Millet Farming

किसानवाणी : यंदाच्या हंगामात हवामानशास्त्र विभागाने सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर पावसामध्ये खंड पडण्याचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे खतांच्या उपलब्धतेबाबत आणि संभाव्य टंचाईबाबतही शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. अशा परिस्थितीत कमी पाणी, कमी खत आणि प्रतिकूल हवामानातही चांगले उत्पादन देणाऱ्या भरडधान्य पिकांकडे शेतकऱ्यांनी गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली … Read more

महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा कायम; विदर्भात वादळी सरींचा इशारा | Maharashtra Weather Yellow Alert

Maharashtra Weather Yellow Alert

किसानवाणी : महाराष्ट्रात माॅन्सूनच्या प्रतीक्षेकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, राज्यातील माॅन्सूनची (Maharashtra Weather Yellow Alert) वाटचाल गेल्या दोन दिवसांपासून एकाच भागात स्थिरावली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अधूनमधून माॅन्सूनपूर्व सरी कोसळत असल्या तरी राज्यातील बहुतांश भाग अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने आज (११ जून) विदर्भासह राज्यातील काही जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा … Read more

शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात हजारोंचा मोर्चा, महामार्ग रद्द करण्याची मागणी…| Kolhapur Farmers Protest

Kolhapur Farmers Protest

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाविरोधातील जनआक्रोश अधिक तीव्र होत असून, मंगळवारी (दि. ९ जून) कोल्हापुरात शेतकरी आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत विराट मोर्चा (Kolhapur Farmers Protest) काढण्यात आला. हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी ‘एकच जिद्द, शक्तिपीठ रद्द’ अशा घोषणा देत संपूर्ण शहर दणाणून सोडले. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामुळे मोठ्या प्रमाणावर सुपीक आणि बागायती जमीन बाधित होणार … Read more