Shet Rasta Kayda : शेतात जायला रस्ता नसेल तर स्व:ताच्या हक्काचा शेतरस्ता कसा मिळवायचा? नियम आणि अर्ज प्रक्रिया,जाणून घ्या | Farm Road

किसानवाणी | शेतीमध्ये सगळ्या सोयी-सुविधा असल्या तरी रस्ता नसेल तर त्या शेताची किंमत आणि उपयोगिता दोन्ही कमी होतात. शेतकरी असो किंवा व्यापारी, शेतीमाल घरापर्यंत किंवा बाजारात पोहोचवण्यासाठी रस्ता हा अत्यंत गरजेचा असतो. मात्र, अनेक शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसतो. अशा वेळी ते ज्यांच्या शेतातून आपल्या शेतात येण्यासाठी रस्ता उपलब्ध होऊ शकतो अशा शेतकऱ्यांकडून रस्ता … Read more

Manikrao Kokate : राज्याच्या विद्यमान कृषिमंत्र्यांना २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा; न्यायालयाचा निकाल

किसानवाणी | शेतकऱ्यांची अप्रत्यक्षरित्या भिकाऱ्यांशी तुलना करणारे राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने गुरुवारी (ता. २०) कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली असून, ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. यामुळे त्यांचे विधिमंडळ सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता असून मंत्रीपदही जाणार आहे. घर खरेदी प्रकरणात शिक्षा – Manikrao … Read more

भारतीय द्राक्षांसाठी न्यूझीलंडच्या बाजारपेठेचे दरवाजे उघडणार! Indian grapes will get a market in New Zealand

किसानवाणी | भारतीय द्राक्षांच्या निर्यातीसाठी न्यूझीलंडची बाजारपेठ (Indian grapes will get a market in New Zealand) खुली होण्याची शक्यता असून, यासाठी दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे. सध्या न्यूझीलंडचे शिष्टमंडळ महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. न्यूझीलंड आणि भारतीय उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी (ता. १७) मुंबईतील ‘अपेडा’च्या कार्यालयात झाली. या बैठकीला ‘अपेडा’च्या … Read more

समुद्रमार्गे पहिल्यांदाच सोलापूरच्या डाळिंबाची ऑस्ट्रेलियात निर्यात; ३९ दिवसांच्या प्रवासानंतर यशस्वी विक्री | Pomegranate Export

किसानवाणी | सोलापूर जिल्ह्यातील उच्च दर्जाच्या भगव्या डाळिंबाची पहिल्यांदाच समुद्रमार्गे यशस्वी निर्यात (Pomegranate Export) ऑस्ट्रेलियात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ५.७ टन आणि दुसऱ्या टप्प्यात ६.५६ टन अशा एकूण १२.२६ टन डाळिंबाची निर्यात झाली. ३९ दिवसांचा प्रवास करत ही शिपमेंट अनुक्रमे ६ जानेवारीला ब्रिस्बेन आणि १३ जानेवारीला सिडनीला पोहोचली. अपेडाच्या पुढाकाराने अ‍ॅग्रोस्टार आणि के.बी. एक्स्पोर्ट्सच्या … Read more

Crop Damage Compensation :अतिवृष्टीचे १०२ कोटी रखडले; नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

Crop Damage Compensation: गेल्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदतीच्या प्रतीक्षेत राहावे लागत आहे. तब्बल १०२ कोटी रुपयांची मदत शासनाकडे रखडलेली असून, ती कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ५७,७५८.५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. नुकसान भरपाईसाठी ७९ कोटी ४४ लाख ३५ हजार ९०८ … Read more

National Fisheries Scheme : राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंदणी मोहीम सुरू

National Fisheries Scheme : राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्मवर ( १४ ते २२ फेब्रुवारी )दरम्यान विशेष नोंदणी मोहीम आयोजित करण्यात येणार आहे. मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने यासंदर्भात गुरुवारी (ता. १३) माहिती दिली. पंतप्रधान मत्स्य किसान समृद्धी योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी भागधारकांची नोंदणी करण्यात येणार आहे. राज्यात विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन:National Fisheries Scheme या नोंदणी मोहिमे अंतर्गत … Read more

राज्यात उन्हाचा पारा 35 अंश पार; तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता Maharashtra Weather Update

किसानवाणी | राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागताच अनेक ठिकाणी तापमान पस्तिशी पार गेले असून, उन्हाचा चटका वाढत आहे. मंगळवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने (Maharashtra Weather Update) राज्यात कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे. राज्यातील तापमान वाढतेय नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरातील … Read more

Bullet Tractor : लातूरच्या मकबूलभाईंमुळे मजूर टंचाईला रामराम! बुलेट ट्रॅक्टरने शेतीत क्रांती

Bullet Tractor: लातूर जिल्ह्यातील मुरंबी (ता. चाकूर) येथील मूळ रहिवासी मकबूल चाँदसाब शेख सध्या निलंगा येथे स्थायिक झाले आहेत. त्यांच्या कडे दोन एकर शेती असून, वडील शेती करत असताना त्यांनीही आर्थिक समस्यांमुळे शालेय शिक्षण अर्धवट सोडले. नंतर, लातूर येथे काकांच्या ट्रॅक्टर गॅरेजमध्ये काम करून ११ वर्षांचा अनुभव घेतला आणि बंधू मन्सूरभाई यांच्या गॅरेजमध्ये काम करत … Read more

Sustainable Farming in China: चीनमधील ग्रामीण, शाश्वत शेती विकासाचे धोरण भारतासाठी दिशादर्शक ठरेल का? जाणून घ्या…

Sustainable Farming in China: चीन सरकारने ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली असून, स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची विक्री करण्यासाठी भक्कम पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. १५ गावांचा समूह तयार करून त्यांना उच्च दर्जाचा भाजीपाला, फळे, दूध, नैसर्गिक उत्पादने आणि प्रक्रिया केलेले पदार्थ विक्रीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे शेतकरी स्वतःच्या जमिनीवर पीक उत्पादन वाढवू … Read more

PM Surya Ghar Yojana : पीएम सूर्यघर योजनेचा लाभ घ्या!

किसानवाणी | पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना (PM Surya Ghar Yojana) प्रत्येक घरगुती ग्राहकासाठी लाभदायक असून, राष्ट्रीय बँका अल्प व्याजदराने कर्जपुरवठा करत आहेत. राज्यातील सर्वच ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एमएसईबी सूत्रधारी कंपनीच्या संचालिका नीता केळकर यांनी केले. कोल्हापूर परिमंडळ कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी परिमंडळाचे मुख्य अभियंता स्वप्नील … Read more