महाडीबीटीवर कॉटन श्रेडरसाठी अर्ज सुरू; शेतकऱ्यांना ७५ हजार रुपयांपर्यंत अनुदान, जाणून घ्या पात्रता व अर्ज प्रक्रिया | Cotton Shredder

Cotton Shredder

किसानवाणी : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून, केंद्र सरकार पुरस्कृत ‘कापूस उत्पादकता अभियान (कपास क्रांती) २०२६-२७’ अंतर्गत कॉटन श्रेडर (Cotton Shredder) उपलब्ध करून देण्यासाठी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कापूस शेतीत आधुनिक यांत्रिकीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने या योजनेत प्रथमच कॉटन श्रेडर या घटकाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पीक … Read more

टोकण यंत्राने बियाणे लागवड करा; कमी बियाण्यात योग्य रोपसंख्या आणि उत्पादनात मोठी वाढ | Seed Sowing Equipment

Seed Sowing Equipment

किसानवाणी : हवामानातील सातत्याने होणारे बदल, अनियमित पाऊस, दीर्घकालीन पावसाचा खंड किंवा अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचणे यांसारख्या परिस्थितीचा पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर मोठा परिणाम (Seed Sowing Equipment) होत आहे. अशा परिस्थितीत पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणे, अतिरिक्त पाण्याचा सुरक्षित निचरा करणे आणि पिकांच्या मुळांच्या वाढीसाठी अनुकूल जमीन तयार करणे अत्यंत आवश्यक ठरते. यासाठी रुंद … Read more