सुपर एल निनोचा धोका वाढला; भारताच्या मॉन्सूनसह शेतीवर संकटाची शक्यता | Super El Nino Australia Bureau of Meteorology

Super El Nino Australia Bureau of Meteorology

किसानवाणी : जगभरातील हवामान व्यवस्थेला मोठा धक्का देऊ शकणारा ‘सुपर एल निनो’ ( Super El Nino Australia Bureau of Meteorology) वेगाने आकार घेत असल्याचा इशारा ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने दिला आहे. प्रशांत महासागरातील समुद्रपृष्ठाचे तापमान एल निनोसाठी आवश्यक असलेल्या मर्यादेपेक्षा झपाट्याने वाढत असून, महासागर आणि वातावरण यांच्यातील परस्परसंवाद अधिक मजबूत होत असल्याचे विभागाच्या अहवालात नमूद करण्यात … Read more

टोकण यंत्राने बियाणे लागवड करा; कमी बियाण्यात योग्य रोपसंख्या आणि उत्पादनात मोठी वाढ | Seed Sowing Equipment

Seed Sowing Equipment

किसानवाणी : हवामानातील सातत्याने होणारे बदल, अनियमित पाऊस, दीर्घकालीन पावसाचा खंड किंवा अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचणे यांसारख्या परिस्थितीचा पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर मोठा परिणाम (Seed Sowing Equipment) होत आहे. अशा परिस्थितीत पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणे, अतिरिक्त पाण्याचा सुरक्षित निचरा करणे आणि पिकांच्या मुळांच्या वाढीसाठी अनुकूल जमीन तयार करणे अत्यंत आवश्यक ठरते. यासाठी रुंद … Read more

बियाण्यांची उगवण का कमी होते? जाणून ‘घ्या’ ७ महत्त्वाची कारणे | Seed Germination Seed Quality

Seed Germination Seed Quality

शेतीमध्ये चांगले उत्पादन मिळवण्यासाठी दर्जेदार बियाण्यांची निवड जितकी महत्त्वाची आहे, तितकीच त्या बियाण्यांची उगवणक्षमताही महत्त्वाची असते. बियाणे पेरल्यानंतर त्यापासून निरोगी रोपांची निर्मिती होणे म्हणजेच बियाण्यांची उगवण. जर बियाण्यांची उगवणक्षमता कमी असेल, तर पिकांची संख्या कमी होते, शेतात विरळ उगवण दिसून येते आणि त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो. त्यामुळे बियाण्यांच्या उगवणक्षमतेवर परिणाम करणारे घटक समजून घेणे … Read more

फायटोप्थोरा रोगाचा वाढता धोका; ‘गादीवाफा’ लागवड ठरते रामबाण उपाय | Phytophthora Disease

Phytophthora Disease

किसानवाणी : पावसाळ्यात अनेक भाजीपाला, फळबाग तसेच नगदी पिकांमध्ये फायटोप्थोरा (Phytophthora Disease) या बुरशीसदृश रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून येतो. हा रोग विशेषतः जास्त आर्द्रता, सतत ओलसर जमीन आणि पाण्याचा निचरा न होणाऱ्या शेतांमध्ये झपाट्याने वाढतो. त्यामुळे पिकांच्या मुळांवर, खोडावर आणि फळांवर गंभीर परिणाम होऊन उत्पादनात मोठी घट येऊ शकते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी रोग नियंत्रणासाठी … Read more

यंदा बाजरी लागवडीचे तिहेरी फायदे; धान्य, चारा आणि दुष्काळापासून संरक्षण | Bajra Farming Pearl Millet

Bajra Farming Pearl Millet

किसानवाणी : यंदाच्या खरीप हंगामात बाजरीची लागवड शेतकऱ्यांसाठी तिहेरी फायदे देणारी ठरू शकते, कमी पाण्यातही चांगले उत्पादन देण्याची क्षमता , जनावरांसाठी पौष्टिक चारा आणि माणसांसाठी पोषक अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची क्षमता यामुळे बाजरी हे पीक सध्याच्या बदलत्या हवामान परिस्थितीत अधिक महत्त्वाचे ठरत आहे. बाजरी हे मूळतः कोरडवाहू परिस्थितीसाठी योग्य मानले जाणारे पीक आहे. कमी पाऊस, … Read more

शेतकऱ्यांनो सावधान! रासायनिक खतांचा अतिरेक ठरू शकतो घातक; तज्ज्ञांनी सांगितला प्रभावी उपाय | Organic Farming

Organic Farming

किसानवाणी : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होणे, उत्पादन खर्च वाढणे आणि पिकांच्या गुणवत्तेवर (Organic Farming) परिणाम होणे यासारख्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेतीचे दीर्घकालीन नुकसान टाळण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. सेंद्रिय खतांमुळे जमिनीचे आरोग्य सुधारते, पिकांची प्रतिकारशक्ती वाढते आणि उत्पादनाची गुणवत्ता टिकून राहण्यास … Read more

पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवणक्षमता तपासा; दुबार पेरणीचा खर्च टाळा | Kharif Season Seed Germination Test

Kharif Season Seed Germination Test

किसानवाणी : खरीप हंगामात दर्जेदार आणि भरघोस पीक उत्पादन मिळविण्यासाठी शेतकरी पेरणीपूर्व मशागत, योग्य वाणांची निवड, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि पीक संरक्षण यांसारख्या बाबींवर विशेष लक्ष देतात. मात्र, या सर्व बाबी योग्य असल्या तरी बियाण्याची उगवण क्षमता (Kharif Season Seed Germination Test) कमी असल्यास त्याचा थेट परिणाम पीक उगवणीवर होतो. बियाणे जमिनीत पेरल्यानंतर अपेक्षित … Read more

ठिबक की पाटपाणी? शेतकऱ्यांसाठी कोणती सिंचन पद्धत फायदेशीर | Drip Irrigation and Flood Irrigation

Drip Irrigation and Flood Irrigation

किसानवाणी : शेतीमध्ये पाण्याचे योग्य नियोजन हे उत्पादन वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. बदलत्या हवामानामुळे आणि दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या पाणीसाठ्यामुळे शेतकऱ्यांसमोर सिंचन व्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पारंपरिक पाटपाणी पद्धतीचा वापर आजही अनेक शेतकरी करत असले तरी आधुनिक ठिबक सिंचन पद्धतीकडेही मोठ्या प्रमाणात कल वाढताना दिसत आहे. त्यामुळे “ठिबक की पाटपाणी?” (Drip Irrigation … Read more

खरीप हंगाम 2025 पीकस्पर्धा निकाल जाहीर; कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यस्तरावर दमदार कामगिरी | Kharif Crop Competition 2025

Kharif Crop Competition 2025

कोल्हापूर : राज्यातील पिकांची उत्पादकता वाढवणे, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने कृषि विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘राज्यस्तरीय खरीप हंगाम 2025 पीक स्पर्धा’ (Kharif Crop Competition 2025) योजनेचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत राज्यस्तरावर अव्वल स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे … Read more