Sustainable Farming | एल-निनोच्या संकटात शेतकऱ्यांसाठी दिलासादायक उपाय; मूलस्थानी जलसंधारणातून शाश्वत शेती शक्य

Sustainable Farming

किसानवाणी : यंदाच्या खरीप हंगामावर एल-निनो हवामान प्रणालीचे सावट असल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची तसेच दोन पावसांमधील खंड वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत केवळ पावसाच्या प्रमाणावर अवलंबून न राहता जमिनीतील ओलावा जास्तीत जास्त काळ टिकवून ठेवणाऱ्या शेती पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक ठरणार आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, योग्य पिकांची निवड, … Read more

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना : ‘प्रती थेंब अधिक पीक’ अंतर्गत सूक्ष्म सिंचनासाठी शेतकऱ्यांना अनुदान | PM Krishi Sinchan Yojana

PM Krishi Sinchan Yojana

किसानवाणी : कृषी क्षेत्रात पाण्याचा कार्यक्षम वापर वाढवणे, शेती उत्पादनात वाढ करणे आणि कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यासाठी केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PM Krishi Sinchan Yojana) राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत ‘प्रती थेंब अधिक पीक’ या सूक्ष्म सिंचन घटकाद्वारे शेतकऱ्यांना ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन प्रणाली उभारण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. कृषी विभागामार्फत … Read more