मॉन्सूनचा वेगवान प्रवास! अवघ्या 24 तासांत मुंबई गाठली, वर्ध्यापर्यंत मजल | Monsoon Update Mumbai Rain

Monsoon Update Mumbai Rain

किसानवाणी : महाराष्ट्रासह देशातील विविध भागांमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांची अर्थात मॉन्सूनची आगेकूच पुन्हा वेगाने सुरू झाली आहे. मागील दोन आठवड्यांपासून मॉन्सूनचा प्रवास काहीसा मंदावला होता. मात्र आता वातावरणातील अनुकूल परिस्थितीमुळे मॉन्सूनने पुन्हा गती घेतली असून अवघ्या २४ तासांत मोठी मजल मारत मुंबईसह (Monsoon Update Mumbai Rain) विदर्भातील वर्ध्यापर्यंत पोहोचला आहे. हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी (ता. २३) … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर ! 48 तासांत मोठा बदल; मॉन्सून पुन्हा सक्रिय ! |Monsoon Update Pune Weather

onsoon Update Pune Weather

किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली (Monsoon Update Pune Weather) असून अखेर दोन आठवड्यांच्या खंडानंतर मॉन्सूनने पुन्हा आगेकूच सुरू केली आहे. यंदा राज्यात ८ जून रोजी मॉन्सूनचे आगमन झाले होते. त्यावेळी मॉन्सूनने कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भाग व्यापला होता. मात्र त्यानंतर वातावरणातील बदल आणि पुढील वाटचालीसाठी आवश्यक असलेल्या पोषक परिस्थितीचा अभाव यामुळे … Read more

महाराष्ट्रात मॉन्सूनचा वेग मंदावला; १५ जूनपर्यंत सर्वदूर पावसाची शक्यता कमी… |Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update

किसानवाणी : महाराष्ट्रातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत असतानाच हवामान (Maharashtra Weather Update) विभागाकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनने दक्षिण कोकणात प्रवेश केला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र त्यानंतर राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर कमी होण्याची … Read more