Poultry Management : कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक, जाणून घ्या सविस्तर
डॉ. मुकुंद कदम, डॉ. दर्शना भैसारे, डॉ.अर्चना कदम Poultry Farming : ग्रामीण भागात उपजीविकेमध्ये कुक्कुटपालन हा महत्त्वाचा पूरक व्यवसाय आहे. हवामानातील बदलाचे परिणाम कुक्कुटपालन क्षेत्रामध्येही दिसत आहेत. या बदलांमुळे अंडी, चिकन उत्पादनावर परिणाम होत आहे. कुक्कुटपालनात सर्वाधिक खर्च हा खाद्यावर होतो. हे खाद्य मका, सोयाबीनपासून तयार केले जाते. हवामानातील बदलामुळे अनेक ठिकाणी मका व सोयाबीन उत्पादनात … Read more