फक्त 35 हजार रूपयात मिनी ट्रॅक्टर खरेदीची संधी, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज | Mini Tractor Subsidy 2026

Mini Tractor Subsidy 2026

किसानवाणी (Mini Tractor Subsidy 2026) | राज्य शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना देण्यासाठी सन २०२५–२६ या आर्थिक वर्षात एक महत्त्वाची विशेष योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत स्वयंसहायता बचत गटांना शेतीपूरक व्यवसायासाठी मिनी ट्रॅक्टर आणि त्याची आवश्यक उपसाधने पुरविण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील बचत गटांना उत्पन्नाचे शाश्वत साधन उपलब्ध करून … Read more

आता शेतकऱ्यांना फक्त 5% ते 10% भरून मिळणार सोलर पंप; जाणून घ्या संपूर्ण माहिती | मागेल त्याला सौर कृषी पंप योजना | Magel Tyala Saur Krushi Pump Yojana

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana

‘Magel Tyala Saur Krushi Pump Yojana’ : शेतकऱ्यांसाठी शाश्वत सिंचनाचा विश्वासार्ह पर्याय Magel Tyala Saur Krushi Pump Yojana: राज्यातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाची कायमची आणि शाश्वत सोय उपलब्ध करून देण्यासाठी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. वाढते वीजबिल, लोडशेडिंग, रात्रीच्या वेळेत पाणी देण्याची मजबुरी आणि पारंपरिक वीजपुरवठ्यावरील अवलंबित्व या सर्व अडचणींवर ही योजना … Read more

Agriculture Vihir Yojana : नवीन विहीर योजनेकरीता कोणती कागदपत्रे लागतात, पहा संपूर्ण कागदपत्रांची यादी

Agriculture Vihir Yojana

Agriculture Vihir Yojana: राज्यातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाची शाश्वत व्यवस्था उभारण्याच्या उद्देशाने विविध विहीर योजना राबवण्यात येत आहेत. यामध्ये मागेल त्याला विहीर योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना तसेच डॉ. बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजना यांचा समावेश आहे. विशेषतः अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी डॉ. बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजना जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे, पिकांना खात्रीशीर पाणीपुरवठा … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘पी एम किसान’ योजनेची रक्कम वाढणार; ६,००० रुपयांवरून ९,००० रुपये होण्याची शक्यता | PM Kisan Yojana

देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची वार्ता लवकरच समोर येऊ शकते. केंद्र सरकारकडून पी एम किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेची वार्षिक रक्कम ६,००० रुपयांवरून ९,००० रुपये (किंवा त्याहून अधिक) पर्यंत वाढवण्याचा विचार सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. संसदेत सादर होणाऱ्या आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाकडे संपूर्ण शेतकरी समाज डोळे लावून बसला आहे. शेतीचा वाढता … Read more

Tractor Subsidy Yojana : शेतकऱ्यांनो ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकार देतंय 5 लाख रुपये, अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या सविस्तर

Tractor Subsidy Yojana: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने “कृषी यांत्रिकीकरण उपअभियान” योजना सुरू केली आहे. या माध्यमातून ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिले जाते. ज्यामुळे अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा लाभ घेता येणे शक्य झाले आहे. या योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 5 लाख रुपये पर्यंतचे अनुदान मिळू शकते. अनुदानाचे प्रमाण 40% … Read more

Shet Rasta Kayda : शेतात जायला रस्ता नसेल तर स्व:ताच्या हक्काचा शेतरस्ता कसा मिळवायचा? नियम आणि अर्ज प्रक्रिया,जाणून घ्या | Farm Road

किसानवाणी | शेतीमध्ये सगळ्या सोयी-सुविधा असल्या तरी रस्ता नसेल तर त्या शेताची किंमत आणि उपयोगिता दोन्ही कमी होतात. शेतकरी असो किंवा व्यापारी, शेतीमाल घरापर्यंत किंवा बाजारात पोहोचवण्यासाठी रस्ता हा अत्यंत गरजेचा असतो. मात्र, अनेक शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसतो. अशा वेळी ते ज्यांच्या शेतातून आपल्या शेतात येण्यासाठी रस्ता उपलब्ध होऊ शकतो अशा शेतकऱ्यांकडून रस्ता … Read more

PM Surya Ghar Yojana : पीएम सूर्यघर योजनेचा लाभ घ्या!

किसानवाणी | पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना (PM Surya Ghar Yojana) प्रत्येक घरगुती ग्राहकासाठी लाभदायक असून, राष्ट्रीय बँका अल्प व्याजदराने कर्जपुरवठा करत आहेत. राज्यातील सर्वच ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एमएसईबी सूत्रधारी कंपनीच्या संचालिका नीता केळकर यांनी केले. कोल्हापूर परिमंडळ कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी परिमंडळाचे मुख्य अभियंता स्वप्नील … Read more

शेतकरी बंधूनो.. आता कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘हा’ आयडी आवश्यक | Agri stack Scheme

किसानवाणी | केंद्र सरकारच्या नव्या नियमांनुसार, शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘फार्मर युनिक आयडी’ (ॲग्री स्टॅक – Agri stack Scheme) तयार करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतजमिनीची माहिती आधार कार्डशी संलग्न करावी लागणार आहे. याशिवाय, पीएम किसान, पीक विमा आणि इतर कोणत्याही कृषी योजनांचा लाभ मिळणार नाही. राज्यातील सर्व शेतकऱ्यांची नोंदणी … Read more

ऊसतोड कामगारांसाठी शासनाची विमा योजना, जाणून घ्या सविस्तर | Sugarcane Workers Accident Insurance Scheme

किसानवाणी | साखर कारखानदारीमध्ये ऊसतोड कामगार (Sugarcane Workers Accident Insurance Scheme) हा महत्त्वाचा घटक मानला जातो. ऊसतोड करत असताना उसतोड कामगारांना अनेक अपघातांना सामोरे जावे लागते. नैसर्गिक आपत्ती बरोबरच इतरही अपघाताच्या घटना घडत असतात. मात्र अशा घटना घडल्यास अपघाती विमा नसल्याने उसतोड कामगारांना नुकसानीस सामोरे जावे लागते. ऊसतोड कामगारांच्या बाबतीतील हीच समस्या दुर करण्यासाठी राज्य … Read more

राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना दिले जाणारे विविध पुरस्कार & त्यांचे स्वरूप जाणून घ्या | Award for Farmers

किसानवाणी | महाराष्ट्र सरकार दरवर्षी शेती व संलग्न क्षेत्रात अति उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना अथवा संस्थांना विविध पुरस्काराने गौरवते. राज्यसरकारच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार खालीलप्रमाणे आहेत. १) डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार (संख्या १) पुरस्कार सुरु वर्ष सन: २०००-२००१कृषी क्षेत्रातील कृषी विस्तार, कृषी प्रक्रीया, निर्यात, कृषी उत्पादन, पीक फेरबदल, कृषी उत्पादनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर इत्यादीमध्ये अति उल्लेखनीय कार्य करणाऱ्या … Read more