महाराष्ट्रात तुमच्या नावावर जास्तीत जास्त किती जमीन असू शकते? याबाबतचा सिलिंग कायदा काय सांगतो?
किसानवाणी | महाराष्ट्रात शेतजमिनीची कमाल मर्यादा ठरवून देणे, या मर्यादेपेक्षा अधिक जमीन एखाद्याकडे असेल तर ती संपादित करून भूमिहीन व इतर व्यक्तींना वाटप करणे, यासाठी राज्यात महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, 1961 हा कायदा अस्तित्वात आला. यालाच सिलिंग कायदा असे म्हटले जाते. या कायद्याअंतर्गत मिळालेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-2 या भूधारणा पद्धतीत मोडतात. How much land … Read more