धान व मका उत्पादकांना मोठा दिलासा! १५७.३३ कोटींचे चुकारे खात्यात जमा होण्यास सुरुवात | Maharashtra Paddy Procurement
किसानवाणी : रब्बी हंगामात शासकीय खरेदी केंद्रांवर धान आणि मका (Maharashtra Paddy Procurement) विक्री केलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय खरेदी केंद्रांवर आपल्या शेतमालाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रलंबित चुकाऱ्यांच्या वितरणास अखेर सुरुवात झाली आहे. शासनाने धान खरेदीसाठी १४९ कोटी १३ लाख रुपये आणि मका खरेदीसाठी ८ कोटी २० लाख रुपये … Read more