Paddy Farmer Bonus | धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये बोनस द्या; सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

Paddy Farmer Bonus

किसानवाणी : दुष्काळ, वाढता उत्पादन खर्च आणि धान खरेदी केंद्रांवरील(Paddy Farmer Bonus)विविध अडचणींमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रतिहेक्टरी २० हजार रुपये बोनस द्यावा, अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. मंत्रालयात धान खरेदी केंद्रांशी संबंधित समस्यांवर आयोजित बैठकीत त्यांनी हा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला. अन्न, नागरी पुरवठा व … Read more

धान व मका उत्पादकांना मोठा दिलासा! १५७.३३ कोटींचे चुकारे खात्यात जमा होण्यास सुरुवात | Maharashtra Paddy Procurement

Maharashtra Paddy Procurement

किसानवाणी : रब्बी हंगामात शासकीय खरेदी केंद्रांवर धान आणि मका (Maharashtra Paddy Procurement) विक्री केलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय खरेदी केंद्रांवर आपल्या शेतमालाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रलंबित चुकाऱ्यांच्या वितरणास अखेर सुरुवात झाली आहे. शासनाने धान खरेदीसाठी १४९ कोटी १३ लाख रुपये आणि मका खरेदीसाठी ८ कोटी २० लाख रुपये … Read more