पशुपालकांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात पशुधन प्रजनन धोरणात मोठे बदल; स्थानिक गोवंश संवर्धनावर भर | Maharashtra Livestock Breeding Policy

Maharashtra Livestock Breeding Policy

किसानवाणी : महाराष्ट्रातील पशुधन विकास अधिक वैज्ञानिक, शाश्वत आणि स्थानिक परिस्थितीशी ( Maharashtra Livestock Breeding Policy) सुसंगत करण्यासाठी राज्यात पशुधन प्रजनन धोरण अधिक प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला जात आहे. विशेषतः स्थानिक गोवंश आणि म्हैसवंशाच्या आनुवंशिक गुणवत्तेचे जतन, उत्पादनक्षमता वाढविणे आणि भविष्यातील प्रजननातील अडचणी कमी करणे या उद्देशाने विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. कृत्रिम रेतन (Artificial … Read more

महाराष्ट्रातील देशी पशुधन धोक्यात? जाणून ‘घ्या’ संवर्धन का झाले अत्यावश्यक…| Maharashtra Livestock Biodiversity

Maharashtra Livestock Biodiversity

किसानवाणी : महाराष्ट्र हा कृषिप्रधान राज्य असून शेतीबरोबरच पशुपालन (Maharashtra Livestock Biodiversity) हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ मानला जातो. राज्यात विविध प्रकारच्या देशी गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या आणि कुक्कुट जाती आढळतात. या स्थानिक पशुधन जातींमध्ये विशिष्ट आनुवंशिक गुणधर्म, रोगप्रतिकारक क्षमता, स्थानिक हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता आणि कमी खर्चात उत्पादन देण्याची क्षमता असल्यामुळे त्यांचे संवर्धन … Read more