कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर! पुण्यातील 61,900 शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंतचे कर्ज होणार माफ | Farm Loan Waiver Pune

Farm Loan Waiver Pune

किसानवाणी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पुणे (Farm Loan Waiver Pune) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध; उर्वरित जिल्ह्यांच्या याद्या पडताळणीनंतर जाहीर होणार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीत महत्त्वाची प्रगती झाली असून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संबंधित ६१ हजार ९०० पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी गुरुवारी (२३ जुलै) अधिकृतरीत्या … Read more

देशातील पहिले ‘गो-पर्यटन केंद्र’ होणार विकसित; देशी गोवंश संवर्धनाला मिळणार नवी दिशा | Indigenous Cattle

Indigenous Cattle

किसानवाणी : उष्ण हवामानाशी सहज जुळवून घेण्याची क्षमता, रोगप्रतिकारक शक्ती,(Indigenous Cattle) कमी खर्चात पालन, नैसर्गिक प्रजनन क्षमता तसेच शेण आणि गोमूत्राच्या माध्यमातून सेंद्रिय व नैसर्गिक शेतीला मिळणारे महत्त्वपूर्ण योगदान यामुळे देशी गोवंश आजही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा भक्कम आधार मानला जातो. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे, मृदासंवर्धनाला चालना देणे आणि जैवविविधतेचे … Read more

शेतमाल गोदामांवर WDRA ची कडक नजर! नियमित तपासणी का आहे इतकी महत्त्वाची? | WDRA Warehouse Inspection Agricultural Storage

WDRA Warehouse Inspection Agricultural Storage

किसानवाणी : देशात कृषी उत्पादनांच्या वैज्ञानिक साठवणुकीला चालना देणे, शेतकऱ्यांना गोदाम पावतीच्या आधारे सहज कर्ज उपलब्ध करून देणे आणि कृषी मालाच्या व्यापारात पारदर्शकता निर्माण करणे या उद्देशाने वखार विकास व नियामक प्राधिकरण (WDRA Warehouse Inspection Agricultural Storage ) कार्यरत आहे. शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी शासनाने विविध योजना आणि धोरणे लागू केली … Read more

फळभाज्यांचा कचरा नाही, तर अब्जावधी रुपयांची संधी! ग्रीन बायोरिफायनरी बदलणार शेतकऱ्यांचे भविष्य | Green Biorefinery

Green Biorefinery

किसानवाणी : भारताने हरितक्रांतीनंतर अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्णता (Green Biorefinery) मिळवली आणि त्यानंतर फळे व भाजीपाला उत्पादनातही मोठी झेप घेतली. आज भारत हा जगातील प्रमुख फळे आणि भाजीपाला उत्पादक देशांपैकी एक आहे. मात्र उत्पादन वाढत असताना उत्पादनोत्तर नुकसानीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. शेतातून निघालेली प्रत्येक फळभाजी ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही. काही फळे झाडाखाली पडतात, काही आकारमान … Read more

नाबार्डमुळे १७६ कृषी व ग्रामीण उत्पादनांना GI Tag; १३ हजार उत्पादकांना मोठा फायदा | NABARD GI Tag Geographical Indication

NABARD GI Tag Geographical Indication

किसानवाणी : देशातील पारंपरिक कृषी आणि ग्रामीण उत्पादनांना जागतिक स्तरावर स्वतंत्र ओळख मिळावी, स्थानिक उत्पादकांना त्यांच्या उत्पादनांचा योग्य मोबदला मिळावा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळावी, या उद्देशाने राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेने (NABARD GI Tag Geographical Indication ) महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. या प्रयत्नांमुळे आतापर्यंत देशातील शेती आणि ग्रामीण भागाशी संबंधित तब्बल १७६ उत्पादनांना … Read more

मोठी बातमी! मागील कर्जमाफीतील शेतकऱ्यांनाही आता ₹2 लाखांपर्यंत कर्जमाफी; सरकारचा मोठा निर्णय | Maharashtra Farm Loan Waiver Devendra Fadnavis

Maharashtra Farm Loan Waiver Devendra Fadnavis

किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra Farm Loan Waiver Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत जाहीर केला आहे. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ यापूर्वी घेतलेल्या शेतकऱ्यांनाही आता ५० हजार रुपयांऐवजी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री … Read more

दूध उत्पादनात नफा वाढवायचा? भेसळ रोखणे आणि खर्च कमी करणे का गरजेचे? | Dairy Farming Milk Production

Dairy Farming Milk Production

किसानवाणी : ग्रामीण अर्थव्यवस्थेत शेतीनंतर दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा सर्वात महत्त्वाचा आधार मानला जातो. महाराष्ट्रातील लाखो लहान आणि मध्यम शेतकरी दररोज दूध विक्रीतून (Dairy Farming Milk Production) आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, गेल्या काही वर्षांत पशुखाद्य, चारा, औषधे, वीज, मजुरी आणि वाहतूक खर्चात सातत्याने वाढ होत असताना दूध उत्पादकांना मिळणारा दर त्याच प्रमाणात वाढलेला … Read more

३० जूनची डेडलाइन हुकली! कर्जमाफी रखडल्याने पीककर्जाचा खोळंबा | Farm Loan Waiver Agriculture Loan Update

Farm Loan Waiver Agriculture Loan Update

किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीची अंमलबजावणी (Farm Loan Waiver Agriculture Loan Update) अद्याप स्पष्ट न झाल्याने खरीप हंगामाच्या तोंडावर मोठी अडचण निर्माण झाली आहे. सरकारने ३० जूनपूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मुदत उलटूनही अनेक शेतकऱ्यांची कर्जखाती ‘नील’ न झाल्याने त्यांना नवीन पीककर्ज मिळू शकलेले नाही. परिणामी राज्यातील अनेक … Read more

भारतात 152 जैवसंपोषित पिकांच्या जाती विकसित; हरित अर्थव्यवस्थेला मिळणार मोठी चालना.. | Biofortified Crops Green Economy

Biofortified Crops Green Economy

किसानवाणी : भारतामध्ये कृषी क्षेत्र अधिक शाश्वत, पोषणसमृद्ध आणि पर्यावरणपूरक (Biofortified Crops Green Economy) बनवण्यासाठी विविध स्तरांवर मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. सूक्ष्म सिंचनाचा विस्तार १५ दशलक्ष हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर झाला असून डिजिटल ॲग्रिकल्चर मिशन अंतर्गत १४० दशलक्ष शेतकऱ्यांचा डेटा तयार करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय १०,००० पेक्षा अधिक शेतकरी उत्पादक कंपन्यांना (FPOs) प्रोत्साहन देण्यात … Read more

कर्जमाफीतून 12.71 लाख शेतकरी वंचित? सरकारच्या अटींवर विधानसभेत मोठा गदारोळ | Maharashtra Farm Loan Waiver

Maharashtra Farm Loan Waiver

किसानवाणी : राज्य सरकारच्या प्रस्तावित कर्जमाफी योजनेतील (Maharashtra Farm Loan Waiver) अटींवरून विधानसभेत पुन्हा एकदा जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. २०१९ च्या कर्जमाफीतील निकष कायम ठेवल्यामुळे राज्यातील तब्बल १२ लाख ७१ हजार शेतकरी यंदाच्या कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्याचा गंभीर आक्षेप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी मांडला. सरकारने घातलेल्या अटींमुळे मोठ्या संख्येने … Read more