POCRA Scheme | कृषी व्यवसायासाठी 60% पर्यंत अनुदान; 1 कोटींच्या प्रकल्पांसाठी असा करा अर्ज
किसानवाणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा (टप्पा-२) अंतर्गत कृषी व्यवसाय (POCRA Scheme) घटकाच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्या, आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, महिला स्वयंसाह्यता बचत गट, गाव संघ, प्रभाग संघ, लोकसंचालित साधन केंद्र तसेच पेसा क्षेत्रातील ग्रामसभा आणि ग्रामपंचायती यांना कृषी व्यवसाय विकासासाठी आर्थिक साह्य उपलब्ध करून दिले जात आहे. अधिकाधिक पात्र संस्थांनी … Read more