Maharashtra Weather 2026 | महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज; 7 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट, अनेक भागांत विजांसह पावसाची शक्यता

Maharashtra Weather 2026

महाराष्ट्रात परतीच्या पावसाच्या सरी काही भागांत हजेरी लावत(Maharashtra Weather 2026)असल्या तरी राज्यात सर्वदूर पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक भागांमध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अशातच हवामानशास्त्र विभागाने आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. रायगड, सातारा, सातारा घाटमाथा, सोलापूर, लातूर, नांदेड आणि गडचिरोली या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. … Read more

Weak Monsoon | महाराष्ट्रात आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता; 13 जिल्ह्यांना येलो अलर्ट

Weak Monsoon

किसानवाणी : महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाची दडी(Weak Monsoon)कायम असल्याने अनेक ठिकाणी उन्हाचा चटका वाढला आहे. दरम्यान, आज 19 सप्टेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यातही काही ठिकाणी ढगाळ हवामानासह विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. … Read more

महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार; पुणे-सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट | Maharashtra Weather Monsoon Rain Forecast

Maharashtra Weather Monsoon Rain Forecast

किसानवाणी : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा ( Maharashtra Weather Monsoon Rain Forecast) जोर आता हळूहळू कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र, राज्यातील काही भागांमध्ये अद्यापही जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता कायम असल्याने हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषतः पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरात आज (ता. ८) अति जोरदार … Read more