आज कोकण, घाटमाथा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता; अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट | Maharashtra Rain Update IMD Forecast

Maharashtra Rain Update IMD Forecast

किसानवाणी : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला (Maharashtra Rain Update IMD Forecast) असला तरी अनेक भागांमध्ये ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी अधूनमधून कोसळत आहेत. अशा परिस्थितीत भारतीय हवामान विभागाने आज (ता. २८) कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही भागांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. … Read more

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार! पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट, कोकणासह अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा | Maharashtra Rain Update Konkan Rain

Maharashtra Rain Update Konkan Rain

किसानवाणी : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढू लागला (Maharashtra Rain Update Konkan Rain) असून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत. भारतीय हवामान विभागाने आजच्या दिवसासाठी राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन विविध स्तरांचे अलर्ट जारी केले आहेत. विशेषतः पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसरासाठी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा … Read more

विदर्भ, मराठवाड्यात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची स्थिती | Maharashtra Weather Monsoon Forecast Update

Maharashtra Weather Monsoon Forecast Update

किसानवाणी : राज्यात मान्सूनचा प्रभाव काहीसा कमी-जास्त होत असतानाच पुढील (Maharashtra Weather Monsoon Forecast Update) तीन दिवसांसाठी हवामान विभागाने महत्त्वाचा अंदाज जाहीर केला आहे. आजपासून राज्यातील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता असून, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. या कालावधीनंतर पुढील दोन दिवस राज्यातील अनेक … Read more

कोकणात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट; विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता, IMD चा अंदाज | Maharashtra Weather IMD Weather Forecast

Maharashtra Weather IMD Weather Forecast

किसानवाणी : राज्यात मान्सूनचा प्रभाव पुन्हा वाढू लागला असून अनेक भागांत पावसाने हजेरी (Maharashtra Weather IMD Weather Forecast) लावण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असताना, कोकणात मात्र पुढील काही दिवस पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. याशिवाय विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतही हलक्या ते मध्यम … Read more

Heavy Rain Update | कोकण, पुण्यासह 4 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट; राज्यभर वादळी पावसाची शक्यता

Heavy Rain Update

किसानवाणी : राज्यात मॉन्सून सक्रिय असला तरी गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, भारतीय हवामान विभागाने (IMD) आज (ता. २७) कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला असून, राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वादळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे संबंधित जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट … Read more