शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार! १८ जुलैला पंढरपुरात निघणार ‘सद्बुद्धी दिंडी’ | Shaktipeeth Highway Farmers Protest

Shaktipeeth Highway Farmers Protest

किसानवाणी : प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांचे (Shaktipeeth Highway Farmers Protest) आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून, हा महामार्ग प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी आता आंदोलनाला धार्मिक आणि लोकशाही मार्गाची जोड देण्यात आली आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १३ जिल्ह्यांतील महामार्गबाधित शेतकरी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या चरणी न्याय मागण्यासाठी एकत्र येणार आहेत. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या … Read more

शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात हजारोंचा मोर्चा, महामार्ग रद्द करण्याची मागणी…| Kolhapur Farmers Protest

Kolhapur Farmers Protest

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाविरोधातील जनआक्रोश अधिक तीव्र होत असून, मंगळवारी (दि. ९ जून) कोल्हापुरात शेतकरी आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत विराट मोर्चा (Kolhapur Farmers Protest) काढण्यात आला. हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी ‘एकच जिद्द, शक्तिपीठ रद्द’ अशा घोषणा देत संपूर्ण शहर दणाणून सोडले. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामुळे मोठ्या प्रमाणावर सुपीक आणि बागायती जमीन बाधित होणार … Read more

शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात उद्या विराट मोर्चा; शाहू छत्रपती, राजू शेट्टींसह नेते सहभागी |Shaktipeeth Expressway

Shaktipeeth Expressway

कोल्हापूर : राज्यातील प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग (Shaktipeeth Expressway) प्रकल्पाविरोधातील आंदोलन अधिक तीव्र होत असून, या महामार्गामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असल्याचा आरोप करत मंगळवारी (ता. ९) कोल्हापुरात सर्वपक्षीय विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार असून, शेतकऱ्यांच्या जमिनी वाचविण्यासाठी सर्व स्तरातून या आंदोलनात सहभागी होण्याचे … Read more