कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेसाठी २० जुलैपर्यंत विशेष मोहीम; २ कोटींच्या कर्जावर ३% व्याज सवलत | Agriculture Infrastructure Fund

Agriculture Infrastructure Fund

किसानवाणी : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी पायाभूत सुविधा निधी ( Agriculture Infrastructure Fund) योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी देशभरात २० जुलैपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून अधिकाधिक पात्र शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO), सहकारी संस्था, कृषी उद्योजक आणि इतर लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आत्माचे प्रकल्प … Read more

काढणीनंतरचे नुकसान टाळायचे? शीतसाखळी आणि गुणवत्ता व्यवस्थापन ठरते ‘महत्त्वाचे’… | Agricultural Storage Cold Chain

Agricultural Storage Cold Chain

किसानवाणी : शेतीमधील उत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी वर्षभर मेहनत घेत असतात. मात्र, उत्पादन घेतल्यानंतर त्याची योग्य साठवणूक न झाल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. विशेषतः फळे, भाजीपाला, फुले, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर नाशवंत कृषी उत्पादने यांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी शीतसाखळी (Agricultural Storage Cold Chain ) आणि गुणवत्ता व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे ठरते. उत्पादनापासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या … Read more