३० जूनची डेडलाइन हुकली! कर्जमाफी रखडल्याने पीककर्जाचा खोळंबा | Farm Loan Waiver Agriculture Loan Update

Farm Loan Waiver Agriculture Loan Update

किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीची अंमलबजावणी (Farm Loan Waiver Agriculture Loan Update) अद्याप स्पष्ट न झाल्याने खरीप हंगामाच्या तोंडावर मोठी अडचण निर्माण झाली आहे. सरकारने ३० जूनपूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मुदत उलटूनही अनेक शेतकऱ्यांची कर्जखाती ‘नील’ न झाल्याने त्यांना नवीन पीककर्ज मिळू शकलेले नाही. परिणामी राज्यातील अनेक … Read more

महिला शेतकऱ्यांना मिळणार कायदेशीर दर्जा? महाराष्ट्र सरकारचे मोठे पाऊल… | Women Farmers Maharashtra Agriculture

Women Farmers Maharashtra Agriculture

किसानवाणी : महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात महिलांचा (Women Farmers Maharashtra Agriculture) सहभाग ८१ टक्क्यांहून अधिक असल्याचे विविध अभ्यासांतून समोर आले आहे. पेरणीपासून कापणीपर्यंत, पशुपालनापासून दुग्ध व्यवसायापर्यंत आणि मत्स्यव्यवसायापासून कुक्कुटपालनापर्यंत ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मोठा भार महिला सांभाळत असल्या तरी आजही त्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून मान्यता मिळालेली नाही. बहुतांश शासकीय योजना, कृषी धोरणे आणि अनुदान योजनांचा लाभ घेण्यासाठी जमिनीची … Read more

कृषी शिक्षण महागणार! पदवी अभ्यासक्रमाचे शुल्क ५४ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता…|Maharashtra Agriculture Universities

aharashtra Agriculture Universities

किसानवाणी : राज्यातील कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आगामी शैक्षणिक वर्षापासून मोठा आर्थिक भार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमधील (Maharashtra Agriculture Universities) पदवी, पदव्युत्तर पदवी तसेच आचार्य पदवी अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, शासनाने नव्या शुल्क रचनेला मंजुरी दिल्यास कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या शुल्कात तब्बल ५४ टक्क्यांची वाढ होणार … Read more