शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! पावसाचा जोर कमी होताच या पिकांमध्ये तातडीने करा ‘ही’ कामे | Maharashtra Agriculture Crop Advisory
किसानवाणी : पावसाळ्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेकदा पिकांना दिलेली खते (Maharashtra Agriculture Crop Advisory) वाहून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाची तीव्रता कमी झाल्यानंतर किंवा पावसाची उघडीप मिळाल्यानंतरच विविध पिकांमध्ये खत व्यवस्थापन, पुनर्लागवड आणि नवीन लागवडीची कामे करावीत, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. विशेषतः आंबा, काजू, नारळ, नागली, वरी, वेलवर्गीय भाजीपाला आणि खरीप भात पिकांमध्ये … Read more