केळीचे भाव पडले तरी घाबरू नका; नफा टिकवायचा असेल तर ‘ हे ‘ करा |Banana Farming

Banana Farming

किसानवाणी : केळी हे देशातील अनेक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे नगदी पीक मानले जाते. वर्षभर मागणी असलेले हे पीक अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून देते. मात्र काही वेळा बाजारातील चढ-उतार, वाढलेला उत्पादन खर्च, वाहतूक खर्च, हवामानातील बदल आणि अचानक घसरलेले बाजारभाव यामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडतात. अनेकदा मार्केट डाऊन झाल्यानंतर उत्पादन खर्च निघणे देखील कठीण … Read more

हिवाळ्यात बेसिलला मोठी मागणी; जाणून ‘ घ्या ‘ या पिकाविषयी | Basil Farming

Basil Farming

किसानवाणी : हिवाळ्याच्या काळात अनेक औषधी आणि सुगंधी पिकांना चांगला बाजारभाव मिळताना दिसतो. त्यामध्ये बेसिल (Basil Farming) म्हणजेच तुळशीच्या विशिष्ट व्यावसायिक जातींना काही वेळा किलोमागे 200 रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याच्या चर्चा बाजारात रंगतात. मात्र हा दर नेमका कसा ठरतो, कोणते घटक बाजारभावावर प्रभाव टाकतात आणि हिवाळ्यात भाव वाढण्यामागची कारणे कोणती असतात, हे समजून घेणे शेतकरी … Read more

वांग्याला कधी मिळतो सर्वाधिक बाजारभाव? जाणून घ्या योग्य विक्रीचा काळ |Brinjal Market Price

Brinjal Market Price

किसानवाणी : भाजीपाला पिकांमध्ये वांगे हे एक महत्त्वाचे आणि वर्षभर मागणी असलेले पीक मानले जाते. महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये वांग्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. कमी कालावधीत उत्पादन मिळत असल्यामुळे अनेक शेतकरी वांगी पिकाकडे आकर्षित होत आहेत. मात्र वांग्याचे चांगले उत्पादन घेण्याबरोबरच योग्य वेळी विक्री करणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. कारण बाजारातील मागणी आणि पुरवठ्यानुसार … Read more

तुरीला मिळतोय ११ हजारांच्या पुढे भाव; दरातील तेजी टिकून | Tur Market 1st May 2024

मुंबई | देशातील बहुतांशी बाजारात तुरीच्या भावातील तेजी टिकून आहे. तुरीचा भाव सरासरी ११ हजारांच्या पुढे आहे. यामध्ये जूनपर्यंत काही प्रमाणात चढ-उतार राहू शकतात. त्यानंतर मात्र सणासुदीच्यामुळे दराला आणखी आधार मिळू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. सध्या तुरीची सरासरी भावपातळी १० हजार ५०० ते ११ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. कमाल … Read more

Harbhara Bajar Bhav 2024 : राज्यात नवीन हरभऱ्याची आवक सुरु; क्विंटलला मिळतोय ‘इतका’ दर

किसानवाणी | सध्याच्या घडीला राज्यातील बाजार समित्यांमध्ये कडधान्याच्या विशेषतः तुरीचे दर चांगलेच तेजीत आहेत. काही मोजक्या बाजार समित्या वगळता सर्वच बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर 10 हजारचा टप्पा पार करून गेलेत. अशातच आता कर्नाटकसह महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांमध्ये नवीन हरभऱ्याची आवक सुरु झाली आहे. Harbhara Bajar Bhav 2024 आवक होणाऱ्या नवीन हरभऱ्याला राज्यात सध्या 5,700 ते … Read more

तुरीची 11 हजाराकडे वाटचाल! पहा आजचे राज्यातील बाजारभाव! Tur Bajarbhav 2024

किसानवाणी | राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात (Tur Bajarbhav 2024) वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे शेतकरी वर्गाला थोडासा दिलासा मिळाला आहे. आज जालना बाजार समितीत तूर दराने 11 हजार पर्यंत मजली मारली. येथे आज पांढऱ्या तुरीला कमाल 10799 रुपये तर लाल तुरीला कमाल 10412 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. महिनाभरापूर्वी 8000 ते 9000 रुपये … Read more

भारतीय अंड्याला जागतिक बाजारात मागणी वाढली; पण दर वाढतील का? जाणून घ्या.. | Eggs Market

किसानवाणी | नवीन वर्षाची सुरवात झाली आणि जानेवारी मध्येच अंडी दरात सुधारणा झाल्याचे पहायला मिळाले. अंडी दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता, मात्र तुलनेनं अंडी उत्पादन वाढल्यानं दर पुन्हा नरमल्याचे चित्र पहायला मिळाले होते. आता मात्र टर्की देशाकडून अंडी निर्यात (Egg Export) घटल्याने त्याचा फायदा भारताला (Eggs Market) होणार असून अंडी निर्यातीची … Read more