द्राक्ष उत्पादकांसाठी महत्त्वाची बातमी! पुढील आठवडाभर करपा रोगाचा धोका जाणून ‘घ्या’ संपूर्ण अंदाज… | Grape Farming Blight Disease

Grape Farming Blight Disease

किसानवाणी : महाराष्ट्रात मॉन्सूनने पुन्हा जोर धरल्याने राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असला, तरी द्राक्ष उत्पादकांसाठी आगामी काही दिवस सावधगिरीचे ठरणार आहेत. वातावरणातील बदल, वाढलेली सापेक्ष आर्द्रता, ढगाळ हवामान आणि अधूनमधून होणारा पाऊस यामुळे द्राक्ष बागांमध्ये करपा (Grape Farming Blight Disease) रोगाचा धोका वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यंदाच्या मॉन्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात बंगालच्या उपसागरातील … Read more

बोंड अळीचा वाढता धोका; यंदा कापूस लागवड घटण्याची शक्यता… | Cotton Farming Pink Bollworm

Cotton Farming Pink Bollworm

किसानवाणी : राज्यात यंदाच्या खरीप हंगामात कापूस लागवडीबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून बोंड अळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकरी कापूस पिकापासून दूर जाण्याचा विचार करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील काही वर्षांपासून गुलाबी बोंड अळीच्या समस्येमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. उत्पादनात घट, वाढलेला कीडनियंत्रण खर्च आणि अपेक्षित दर न … Read more

खरीपाच्या तोंडावर मोठं संकट! सोलापूर जिल्ह्यात डीएपी खताचा साठा अवघा 8 टनांवर | Solapur News DAP Fertilizer

Solapur News DAP Fertilizer

किसानवाणी : आगामी खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना सोलापूर जिल्ह्यात डीएपी (Solapur News DAP Fertilizer) खताच्या टंचाईचे गंभीर चित्र समोर आले आहे. खरीप पेरणीच्या तयारीला वेग आला असताना शेतकऱ्यांकडून डीएपी खताची मागणी झपाट्याने वाढत आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत उपलब्ध साठा अत्यंत अपुरा असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण … Read more

हिवाळ्यात बेसिलला मोठी मागणी; जाणून ‘ घ्या ‘ या पिकाविषयी | Basil Farming

Basil Farming

किसानवाणी : हिवाळ्याच्या काळात अनेक औषधी आणि सुगंधी पिकांना चांगला बाजारभाव मिळताना दिसतो. त्यामध्ये बेसिल (Basil Farming) म्हणजेच तुळशीच्या विशिष्ट व्यावसायिक जातींना काही वेळा किलोमागे 200 रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याच्या चर्चा बाजारात रंगतात. मात्र हा दर नेमका कसा ठरतो, कोणते घटक बाजारभावावर प्रभाव टाकतात आणि हिवाळ्यात भाव वाढण्यामागची कारणे कोणती असतात, हे समजून घेणे शेतकरी … Read more