Mini Tractor Subsidy 2024 : बचत गटांनी अनुदानावरील मिनी ट्रॅक्टरसाठी अर्ज करावेत
किसानवाणी | राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाच्या वतीने २०२३-२४ अनुसूचित जाती व नवबौद्व घटकातील नोंदणीकृत बचत गटांना ९ ते १८ अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने ९० टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार असून, जिल्ह्यातील इच्छुक व नोंदणीकृत स्वयंसाह्यता बचत गटांनी अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त यांनी केले आहे. Mini Tractor Subsidy … Read more