नॅनो डीएपी खत म्हणजे काय? त्याचा कृषी क्षेत्रात कसा फायदा होणार? NANO DAP Fertilizer
किसानवाणी | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी (१ फेब्रुवारी) अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना सर्व कृषी हवामान विभागांमधील विविध पिकांवर नॅनो डीएपी (NANO DAP Fertilizer) वापर करण्याची घोषणा केली. “नॅनो युरियाचा यशस्वी अवलंब केल्यानंतर, विविध पिकांवर नॅनो डीएपीचा वापर सर्व कृषी-हवामान झोनमध्ये विस्तारित केला जाईल,” असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. डीएपी आणि नॅनो डीएपी खतातील फरक काय? NANO … Read more