शेतकरी बंधूनो.. आता कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘हा’ आयडी आवश्यक | Agri stack Scheme

किसानवाणी | केंद्र सरकारच्या नव्या नियमांनुसार, शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘फार्मर युनिक आयडी’ (ॲग्री स्टॅक – Agri stack Scheme) तयार करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतजमिनीची माहिती आधार कार्डशी संलग्न करावी लागणार आहे. याशिवाय, पीएम किसान, पीक विमा आणि इतर कोणत्याही कृषी योजनांचा लाभ मिळणार नाही. राज्यातील सर्व शेतकऱ्यांची नोंदणी … Read more

कृषी पदवीधरांवर शेतकऱ्यांना उभारी देण्याची जबाबदारी – विलास शिंदे

किसानवाणी | मराठवाड्यातील शेतकरी कुटुंबातील कृषी पदवीधरांवर येथील शेतकरी समाजाला उभारी देण्याची जबाबदारी आहे. मराठवाड्यात कार्व्हर सारखे शेतकरी तयार झाले पाहिजेत, असे प्रतिपादन नाशिक येथील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या भारतीय कृषी अभियंता सोसायटी (इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रिकल्चरल इंजिनिअर्स) ५८ व्या वार्षिक अधिवेशनात बुधवारी … Read more

शेतकऱ्यांची रेशीम उद्योगासाठी लागणाऱ्या भांडवलाची चिंता मिटली; नाबार्डच्या पुढाकाराने मार्ग मोकळा | Silk Industry Loan

किसानवाणी | राज्यातील रेशीम उद्योगाला (Silk Industry ) दिलासा देणारी बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांच्या रेशीम संचालनालयाच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, शेतकरी आता रेशीम उत्पादनासाठी सहजपणे बँकांकडून कर्ज घेऊ शकणार आहेत. नाबार्डने रेशीम उद्योगासाठी विशेष प्रकल्प अहवाल तयार केला असून, तो सर्व बँकांना पाठवण्यात आला आहे. यापूर्वी रेशीम उद्योगाची माहिती नसल्याने बँकाना शेतकऱ्यांना कर्ज देण्यास … Read more

शेतकऱ्यांनी फळपीक उत्पादन, निर्यात प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन | MAGNET Project

किसानवाणी | देशात महाराष्ट्र फळे व भाजीपाला उत्पादनात आणि निर्यातीत आघाडीवर आहे. मात्र काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाच्या अभावामुळे उत्पादित शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर होते. हे नुकसान टाळून जास्तीत जास्त शेतीमाल निर्यात करण्याच्या उद्देशाने मूल्यसाखळी विकसित होण्यासाठी मॅग्नेट प्रकल्प (MAGNET Project) राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी या प्रकल्पाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध फळपिकांच्या उत्पादन ते निर्यात प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन … Read more

सोयाबीन-कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी जमा होणार? जाणून घ्या | Soybean Kapus Anudan

किसानवाणी | सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना २१ ऑगस्टपासून त्यांच्या खात्यावर अनुदान मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे सरकार या अनुदानाचं वाटप नेमकं कधी करणार आणि कोणत्या तारखेपासून अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार? हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी विलंब लागणार अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे. सध्या सोयाबीन-कापूस अनुदान योजनेच्या अंमलबजावणीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम … Read more

Vihir Anudan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सिंचन विहिरीच्या अनुदानात वाढ; जाणून घ्या किती मिळणार अनुदान!

किसानवाणी | राज्यातील शेतकऱ्यांना आता सिंचन विहिरीसाठी अधिकचे अनुदान (Subsidy) दिले जाणार आहे. शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त उत्पादन वाढावे यासाठी सरकार वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत असून यासाठी विविध योजना देखील राबवत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) देखील अशीच एक महत्वाकांक्षी योजना (Vihir Anudan Yojana) आहे. या योजने अंतर्गत शेतकर्‍यांना सिंचन विहिरीसाठी अनुदान … Read more

नियमित पीककर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान; लगेच पूर्ण करा ‘ही’ प्रक्रिया

किसानवाणी | नियमित पीककर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचे ५० हजार रुपये देण्याची प्रक्रिया सहकार आयुक्तालयाद्वारे सुरू करण्यात आली आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी प्रोत्साहन योजने अंतर्गत ३३ हजार शेतकऱ्यांना हा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी २०१९ मध्ये पात्र ठरलेल्या परंतु आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांनी ७ सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन सहकार आयुक्तालयाकडून … Read more

बाजारात आला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर; पेट्रोल-डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत काय होणार फायदे? | Electric Tractor for farming

आता लवकरच शेतकर्‍यांना शेतात परवडणाऱ्या दरात इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (Electric Tractor) मिळतील. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे त्रस्त शेतकर्‍यांसाठी यामुळे दिलासा मिळणार आहे. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांनी लवकरच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (Electric Tractor) बाजारात उपलब्ध होणार आहेत. यामुळे शेतकर्‍यांचा खर्च निश्चितच कमी होईल आणि त्यांचे उत्पन्नही वाढेल. सध्या बाजारात उपलब्ध असलेले इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (Electric … Read more

द. आशियात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊसमान, महाराष्ट्राची स्थिती काय? जाणून घ्या! Rain Forecast 2024

पुणे | भारत आणि दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांश भागात यंदाच्या मॉन्सून हंगामामध्ये (जून ते सप्टेंबर) सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ‘साउथ एशियन क्‍लायमेट आउटलुक फोरम’तर्फे (सॅस्कॉफ) हे पूर्वानुमान वर्तविण्यात आले आहे. दक्षिण आशियाच्या अति उत्तरेकडील भाग, पूर्व आणि उत्तर-पूर्व भागात मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता सॅस्कॉफ ने वर्तवली आहे. २०२३ मधील मॉन्सूनच्या पावसाचा आढावा … Read more

बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय; जाणून घ्या सविस्तर | Bamboo Cultivation Govt. Scheme

किसानवाणी | अटल बांबू समृद्धी योजनेतून आता शेतकऱ्यांना उती संवर्धित (टिश्यू कल्चर) बांबू रोपे पुरवठा व देखभालीसाठी अनुदान देण्याचा निर्णय (Bamboo Cultivation Govt. Scheme) घेण्यात आलाय. राज्य सरकारच्या नुकताच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे राज्यातील बांबू उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. पुर्वीच्या शासन निर्णयानुसार या योजनेत शेतकऱ्यांना बांबू रोपे पुरवठा करण्याचा … Read more