विना परवानगी मत्स्य शेती केल्यास 3 वर्षाची शिक्षा.. उच्च न्यायालयाचा आदेश! Fish Farming
किसानवाणी | आपल्याकडे बहुतांशी शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध आणि मत्स्यपालन व्यवसाय करतात. शेतीसोबतच या व्यवसायांमधून शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत असतो. मात्र आता मद्रास उच्च न्यायालयाने एका केसचा निकाल देताना, तामिळनाडूतील अवैध मत्स्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे फिश फार्म (Fish Farming) सहा आठवड्याच्या आत बंद करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. शेततळ्यांवर कारवाईचे आदेश : (Madras High … Read more