सोयाबीन उत्पादकांसाठी मोठी सूचना! ‘एल निनो’ परिस्थितीत असे करा पीक व्यवस्थापन | Soybean Crop Management

Soybean Crop Management

किसानवाणी : राज्यातील एकूण सोयाबीन क्षेत्रापैकी ७५ टक्क्यांहून अधिक क्षेत्र मराठवाडा आणि विदर्भ (Soybean Crop Management) या दोन विभागांत आहे. या भागातील बहुतांश शेती पूर्णपणे नैऋत्य मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे पावसातील चढ-उतारांचा थेट परिणाम सोयाबीनच्या उत्पादनावर होतो. विशेषतः लातूर, नांदेड, जालना, अमरावती, अकोला आणि यवतमाळ यांसारख्या जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास उत्पादनात मोठी घट येण्याची … Read more

El Niño Impact | एल निनोमुळे पिकांमध्ये वाढतोय जैवरासायनिक ताण; उत्पादनावर होणार मोठा परिणाम

El Niño Impact

किसानवाणी : सध्या जागतिक स्तरावर ‘एल निनो’चा (El Niño Impact) प्रभाव वाढत असून त्याचे पडसाद भारतासह महाराष्ट्रातील हवामानावरही उमटू लागले आहेत. हवामानातील या बदलामुळे मॉन्सूनच्या पावसात अनिश्चितता निर्माण होण्याची शक्यता वाढली असून त्याचा थेट परिणाम शेती आणि पिकांच्या उत्पादनक्षमतेवर होऊ शकतो. महाराष्ट्रातील बहुतांश शेती ही पावसावर अवलंबून असल्याने एल निनोमुळे निर्माण होणारी दुष्काळसदृश परिस्थिती शेतकऱ्यांसाठी … Read more

दुष्काळाचा मोठा इशारा ! राज्य सरकारने तातडीने ‘ही’ योजना लागू करावी; डॉ. लाखे पाटील यांची मागणी | Drought Management

Drought Management

किसानवाणी : संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोणताही विलंब न करता राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावरील दुष्काळ आपत्ती व्यवस्थापन योजना (Drought Management) तयार करून तिची तातडीने अंमलबजावणी सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे माजी तज्ज्ञ सदस्य तसेच शिवसेना सचिव डॉ. संजय लाखे पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मदत … Read more