EL Niño 2026 | एल निनो आणखी तीव्र होणार; १९५० नंतरचा सर्वात शक्तिशाली ठरण्याची शक्यता, ऑस्ट्रेलियाचा इशारा

EL Niño 2026

किसानवाणी : ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने (EL Niño 2026) प्रसिद्ध केलेल्या दक्षिण गोलार्धाच्या ताज्या हवामान अहवालात एल निनोच्या स्थितीबाबत महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. जूनच्या मध्यापासून सक्रिय असलेला एल निनो आता अधिक तीव्र होत असून, येत्या काही महिन्यांत त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर हिंद महासागर द्विध्रुवीयता (Indian Ocean Dipole – IOD) … Read more

महाराष्ट्रात पुन्हा वादळी पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट | Maharashtra Monsoon Red Orange Alert

Maharashtra Monsoon Red Orange Alert

किसानवाणी : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत असून काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत, तर काही ठिकाणी उन्हाचा चटका आणि वाढलेला उकाडा नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. राज्यात सध्या ऊन आणि सावल्यांचा खेळ सुरू असून पुढील तीन ते चार दिवसांत हवामानात आणखी मोठा बदल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (Maharashtra … Read more

नोव्हेंबरमध्ये ‘एल निनो’चा सर्वाधिक प्रभाव; महाराष्ट्राच्या पावसाबाबत मोठा अंदाज | El Nino 2026 NOAA

El Nino 2026 NOAA

किसानवाणी : प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ची तीव्रता सातत्याने वाढत असून, येत्या नोव्हेंबर महिन्यात हा हवामानाचा प्रभाव सर्वोच्च पातळीवर पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिकेच्या हवामानशास्त्र विभागाच्या ‘नोआ’ (El Nino 2026 NOAA) अंतर्गत कार्यरत असलेल्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटर (CPC) ने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या अहवालानुसार, यंदाचा ‘एल निनो’ … Read more

देशात 100 लाख हेक्टरवर सोयाबीन लागवड; महाराष्ट्रात 90% पेरण्या पूर्ण, ‘सोपा’चा मोठा अहवाल | Soybean Sowing

Soybean Sowing

देशातील खरीप हंगामातील प्रमुख नगदी पिकांपैकी एक असलेल्या सोयाबीनची लागवड (Soybean Sowing) यंदा वेगाने पूर्ण होत असून, आतापर्यंत देशात सुमारे 100 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये सुमारे 90 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत सोयाबीनच्या … Read more

El Niño Impact | एल निनोमुळे पिकांमध्ये वाढतोय जैवरासायनिक ताण; उत्पादनावर होणार मोठा परिणाम

El Niño Impact

किसानवाणी : सध्या जागतिक स्तरावर ‘एल निनो’चा (El Niño Impact) प्रभाव वाढत असून त्याचे पडसाद भारतासह महाराष्ट्रातील हवामानावरही उमटू लागले आहेत. हवामानातील या बदलामुळे मॉन्सूनच्या पावसात अनिश्चितता निर्माण होण्याची शक्यता वाढली असून त्याचा थेट परिणाम शेती आणि पिकांच्या उत्पादनक्षमतेवर होऊ शकतो. महाराष्ट्रातील बहुतांश शेती ही पावसावर अवलंबून असल्याने एल निनोमुळे निर्माण होणारी दुष्काळसदृश परिस्थिती शेतकऱ्यांसाठी … Read more

द्राक्ष उत्पादक सावधान! पावसानंतर ‘या’ रोगांचा वाढणार धोका; तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा इशारा | Maharashtra Agriculture Monsoon

Maharashtra Agriculture Monsoon

किसानवाणी : महाराष्ट्रात मॉन्सूनचे आगमन झाले असले तरी सध्या मुसळधार पावसाचा (Maharashtra Agriculture Monsoon) प्रभाव मुख्यतः कोकण किनारपट्टीपुरताच मर्यादित आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि द्राक्ष उत्पादक पट्ट्यात अजूनही सर्वदूर दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. हवामानातील बदलांचा विचार करता ‘एल निनो’चा प्रभाव वाढत असून त्याचा परिणाम मॉन्सूनवर दिसून येत आहे. दुसरीकडे आयओडी (Indian Ocean Dipole) अद्याप तटस्थ स्थितीत … Read more

Maharashtra Rain Forecast Yellow Alert| राज्यात मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाची शक्यता; अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा येलो अलर्ट

Maharashtra Rain Forecast Yellow Alert

किसानवाणी : मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra Rain Forecast Yellow Alert) व्यापल्यानंतर राज्यातील पावसाचा जोर कमी-अधिक होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. भारतीय हवामान विभागाने आज (ता. २६ जून) राज्यातील विविध भागांसाठी महत्त्वाचा हवामान अंदाज जाहीर केला असून कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा … Read more