महाराष्ट्रात मॉन्सूनचा वेग मंदावला; १५ जूनपर्यंत सर्वदूर पावसाची शक्यता कमी… |Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update

किसानवाणी : महाराष्ट्रातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत असतानाच हवामान (Maharashtra Weather Update) विभागाकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनने दक्षिण कोकणात प्रवेश केला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र त्यानंतर राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर कमी होण्याची … Read more

महाराष्ट्रात लवकरच पावसाची एंट्री; पुढील २-३ दिवसांत राज्यात धडकणार… |Maharashtra Monsoon

Maharashtra Monsoon

किसानवाणी : देशभरातील शेतकरी, नागरिक आणि हवामान अभ्यासकांचे लक्ष लागलेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी आता महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले असून, पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यात मॉन्सूनचे (Maharashtra Monsoon) आगमन होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यंदा केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन नेहमीपेक्षा तीन दिवस उशिराने झाले असले तरी त्यानंतर त्याची प्रगती वेगाने सुरू असल्याने महाराष्ट्रातील … Read more

कोकणात मुसळधार पावसाचा इशारा; राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट… |Maharashtra Weather Rain Alert

Maharashtra Weather Rain Alert

किसानवाणी : राज्यात मान्सूनपूर्व पावसाच्या हालचालींना वेग आला असून हवामान विभागाने आज (४ जून) कोकणासह राज्यातील अनेक भागांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून या भागांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील (Maharashtra Weather Rain Alert) इतर अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाची … Read more

केरळमध्ये माॅन्सूनला उशीर; राज्यात कुठे पाऊस.. तर कुठे उष्णतेचा तडाका | Maharashtra Weather

Maharashtra Weather

किसानवाणी : माॅन्सून देशात सरासरी वेळेच्या आधी दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने यापूर्वी व्यक्त केली होती. केरळमध्ये २६ मेच्या आसपास, म्हणजेच चार दिवस मागेपुढे माॅन्सून दाखल होईल असा अंदाज होता. मात्र, २६ मे उलटूनही माॅन्सून केरळमध्ये पोहोचलेला नसून त्याचा मुक्काम अद्याप श्रीलंकेजवळच कायम असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यातील नागरिक आणि विशेषतः शेतकरी आता माॅन्सूनच्या (Maharashtra … Read more

हवामान अंदाज : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात पावसाचा इशारा तर विदर्भात उष्णतेची लाट | Weather News

Weather News

किसानवाणी : राज्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून विशेषतः विदर्भातील नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. विदर्भातील अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेची परिस्थिती निर्माण झाली असून काही जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे. दुसरीकडे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. विदर्भातील वर्धा, … Read more