रानभाज्यांतील जैवसक्रिय घटकांचा खजिना; पोषणसुरक्षा, रोगप्रतिकारक शक्ती आणि निरोगी आरोग्यासाठी ठरतात वरदान | Wild Vegetables Bioactive Compounds

Wild Vegetables Bioactive Compounds

किसानवाणी : महाराष्ट्रातील विविध हवामान, भौगोलिक परिस्थिती आणि समृद्ध (Wild Vegetables Bioactive Compounds) जैवविविधतेमुळे अनेक प्रकारच्या रानभाज्या नैसर्गिकरीत्या उपलब्ध होतात. ग्रामीण आणि आदिवासी भागात या भाज्या सहज मिळत असल्याने त्या कमी खर्चात उपलब्ध होणारा पौष्टिक, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक अन्नस्रोत म्हणून ओळखल्या जातात. पारंपरिक आहाराचा महत्त्वाचा भाग असलेल्या रानभाज्यांकडे आता आधुनिक वैज्ञानिक संशोधनाच्या दृष्टीनेही महत्त्वाने पाहिले … Read more

रानभाज्या ठरतात पोषणाचा खजिना; अँटिऑक्सिडंट, जीवनसत्त्वे आणि औषधी गुणधर्मांचा समृद्ध स्रोत | Wild Vegetables

Wild Vegetables

किसानवाणी : ग्रामीण भागातील पारंपरिक आहारसंस्कृतीमध्ये रानभाज्यांना (Wild Vegetables) अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पावसाळा आणि हिवाळ्याच्या हंगामात शेतीच्या बांधावर, माळरानावर तसेच जंगल परिसरात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या अनेक वनस्पतींची पाने, कोवळे खोड आणि इतर भाग भाजी म्हणून वापरले जातात. महाराष्ट्रात तांदुळजा, अंबाडी, टाकळा, कोळभाजी, चवळीची पाने, शेपू यांसारख्या रानभाज्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आहाराचा भाग आहेत. या … Read more

Zoonotic Diseases | प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरणाऱ्या आजारांचा वाढता धोका; ‘वन हेल्थ’ प्रणालीची गरज का वाढली?

Zoonotic Diseases

किसानवाणी : प्राण्यांपासून मानवामध्ये पसरणारे संसर्गजन्य आजार म्हणजेच प्राणिजन्य आजार (Zoonotic Diseases) ही सध्या जगासमोरील गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या बनली आहे. गेल्या काही वर्षांत उद्भवलेल्या अनेक नव्या संसर्गजन्य रोगांचे मूळ प्राण्यांमध्ये असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. बदलते हवामान, वाढते शहरीकरण, जंगलातील मानवी हस्तक्षेप, आंतरराष्ट्रीय प्रवास, प्राणिजन्य उत्पादनांचा वाढता व्यापार तसेच भटक्या जनावरांची वाढती संख्या यामुळे … Read more

सावधान! दूध, तूप, मसालेसह ‘या’ पदार्थांमध्ये होऊ शकते भेसळ; अशी करा शुद्धतेची ओळख | Food Safety Food Adulteration

Food Safety Food Adulteration

किसानवाणी : अन्न हे मानवाच्या आरोग्याचा पाया मानले जाते. निरोगी जीवनासाठी पौष्टिक, स्वच्छ आणि सुरक्षित अन्नाचे ( Food Safety Food Adulteration) सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र वाढत्या बाजारपेठेमध्ये नफेखोरीच्या उद्देशाने अनेक खाद्यपदार्थांमध्ये भेसळ केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अन्नातील भेसळ ही केवळ ग्राहकांची फसवणूक नसून ती आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करणारी समस्या … Read more