दुग्ध तंत्रज्ञानात करिअरची सुवर्णसंधी; नोकरीसोबत स्वतःचा उद्योगही उभारता येणार | Dairy Career

Dairy Career

किसानवाणी : भारतातील दुग्ध व्यवसाय गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर बदलला आहे. पूर्वी गावागावांतील दूध संकलन (Dairy Career) केंद्रांपुरता मर्यादित असलेला हा उद्योग आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ऑटोमॅटिक डेअरी प्लांट्सपर्यंत पोहोचला आहे. बदलत्या तंत्रज्ञानामुळे आणि ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षांमुळे दुग्ध उद्योगाचे स्वरूप अधिक आधुनिक झाले असून, या क्षेत्रात प्रशिक्षित आणि तांत्रिक ज्ञान असलेल्या व्यावसायिकांची … Read more

Zoonotic Diseases | प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरणाऱ्या आजारांचा वाढता धोका; ‘वन हेल्थ’ प्रणालीची गरज का वाढली?

Zoonotic Diseases

किसानवाणी : प्राण्यांपासून मानवामध्ये पसरणारे संसर्गजन्य आजार म्हणजेच प्राणिजन्य आजार (Zoonotic Diseases) ही सध्या जगासमोरील गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या बनली आहे. गेल्या काही वर्षांत उद्भवलेल्या अनेक नव्या संसर्गजन्य रोगांचे मूळ प्राण्यांमध्ये असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. बदलते हवामान, वाढते शहरीकरण, जंगलातील मानवी हस्तक्षेप, आंतरराष्ट्रीय प्रवास, प्राणिजन्य उत्पादनांचा वाढता व्यापार तसेच भटक्या जनावरांची वाढती संख्या यामुळे … Read more

सावधान! दूध, तूप, मसालेसह ‘या’ पदार्थांमध्ये होऊ शकते भेसळ; अशी करा शुद्धतेची ओळख | Food Safety Food Adulteration

Food Safety Food Adulteration

किसानवाणी : अन्न हे मानवाच्या आरोग्याचा पाया मानले जाते. निरोगी जीवनासाठी पौष्टिक, स्वच्छ आणि सुरक्षित अन्नाचे ( Food Safety Food Adulteration) सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र वाढत्या बाजारपेठेमध्ये नफेखोरीच्या उद्देशाने अनेक खाद्यपदार्थांमध्ये भेसळ केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अन्नातील भेसळ ही केवळ ग्राहकांची फसवणूक नसून ती आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करणारी समस्या … Read more