White Grub Control in Sugarcane | उसातील हुमणीचे एकात्मिक नियंत्रण; अळीमुळे मुळे कुरतडली जात असल्याने वेळीच उपाययोजना गरजेच्या

White Grub Control in Sugarcane

ऊस पिकामध्ये हुमणी किडीचा प्रादुर्भाव(White Grub Control in Sugarcane)झाल्यास पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. हुमणीच्या अळ्या सुरुवातीच्या अवस्थेत जमिनीतील कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांवर किंवा जिवंत मुळांवर उपजीविका करतात. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेतील अळ्या ऊस तसेच इतर पिकांच्या मुळ्या कुरतडून खातात. मुळांचे नुकसान झाल्यामुळे पिकाची अन्नद्रव्ये आणि पाणी शोषून घेण्याची प्रक्रिया बाधित होते. परिणामी प्रादुर्भाव … Read more

Sugarcane Farming |उसामध्ये विषाणूजन्य रोगांचा वाढता प्रादुर्भाव; यलो लीफ, गवताळ वाढ आणि मोझेक रोगावर वेळीच नियंत्रण गरजेचे

Sugarcane Farming

किसानवाणी : हवामानातील बदलांमुळे उसामध्ये विविध विषाणूजन्य(Sugarcane Farming)रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. या रोगांमुळे उसाच्या वाढीवर परिणाम होण्याबरोबरच ऊस आणि साखरेच्या उत्पादनातही घट होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाची नियमित पाहणी करून रोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखणे आणि वेळेत नियंत्रणाच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. उसामध्ये यलो लीफ, गवताळ वाढ आणि मोझेक हे महत्त्वाचे रोग असून, … Read more