Tomato Disease Management | टोमॅटोवरील करपा आणि फळसड रोगाचा प्रादुर्भाव वाढला; वेळीच नियंत्रणाच्या उपाययोजना करा

Tomato Disease Management

खरीप हंगामात टोमॅटो पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव(Tomato Disease Management)इतर हंगामांच्या तुलनेत अधिक प्रमाणात आढळून येतो. सध्या टोमॅटो पिकामध्ये लवकर येणारा करपा म्हणजेच अर्ली ब्लाइट आणि फळसड या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सततचा पाऊस, ढगाळ वातावरण आणि जास्त आर्द्रता यामुळे या रोगांना पोषक वातावरण मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाची नियमित पाहणी करून रोगाची सुरुवातीची … Read more

Sugarcane Farming |उसामध्ये विषाणूजन्य रोगांचा वाढता प्रादुर्भाव; यलो लीफ, गवताळ वाढ आणि मोझेक रोगावर वेळीच नियंत्रण गरजेचे

Sugarcane Farming

किसानवाणी : हवामानातील बदलांमुळे उसामध्ये विविध विषाणूजन्य(Sugarcane Farming)रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. या रोगांमुळे उसाच्या वाढीवर परिणाम होण्याबरोबरच ऊस आणि साखरेच्या उत्पादनातही घट होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाची नियमित पाहणी करून रोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखणे आणि वेळेत नियंत्रणाच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. उसामध्ये यलो लीफ, गवताळ वाढ आणि मोझेक हे महत्त्वाचे रोग असून, … Read more

द्राक्ष उत्पादक सावधान! पावसानंतर ‘या’ रोगांचा वाढणार धोका; तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा इशारा | Maharashtra Agriculture Monsoon

Maharashtra Agriculture Monsoon

किसानवाणी : महाराष्ट्रात मॉन्सूनचे आगमन झाले असले तरी सध्या मुसळधार पावसाचा (Maharashtra Agriculture Monsoon) प्रभाव मुख्यतः कोकण किनारपट्टीपुरताच मर्यादित आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि द्राक्ष उत्पादक पट्ट्यात अजूनही सर्वदूर दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. हवामानातील बदलांचा विचार करता ‘एल निनो’चा प्रभाव वाढत असून त्याचा परिणाम मॉन्सूनवर दिसून येत आहे. दुसरीकडे आयओडी (Indian Ocean Dipole) अद्याप तटस्थ स्थितीत … Read more

द्राक्ष उत्पादकांसाठी महत्त्वाची बातमी! पुढील आठवडाभर करपा रोगाचा धोका जाणून ‘घ्या’ संपूर्ण अंदाज… | Grape Farming Blight Disease

Grape Farming Blight Disease

किसानवाणी : महाराष्ट्रात मॉन्सूनने पुन्हा जोर धरल्याने राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असला, तरी द्राक्ष उत्पादकांसाठी आगामी काही दिवस सावधगिरीचे ठरणार आहेत. वातावरणातील बदल, वाढलेली सापेक्ष आर्द्रता, ढगाळ हवामान आणि अधूनमधून होणारा पाऊस यामुळे द्राक्ष बागांमध्ये करपा (Grape Farming Blight Disease) रोगाचा धोका वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यंदाच्या मॉन्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात बंगालच्या उपसागरातील … Read more