पावसाळ्यात गोगलगायीचा वाढता प्रादुर्भाव; या सोप्या उपायांनी वाचवा पिके | Monsoon Farming Snail Control

Monsoon Farming Snail Control

किसानवाणी : राज्यात अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला असून सततचा पाऊस, ढगाळ वातावरण आणि वाढलेली आर्द्रता यामुळे शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र (Monsoon Farming Snail Control) आणि मराठवाड्यातील काही भागांत सोयाबीन, कापूस, भाजीपाला तसेच इतर कोवळ्या पिकांमध्ये गोगलगायीमुळे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. योग्य वेळी नियंत्रण न केल्यास या किडीमुळे … Read more

आंबिया बहरातील मोसंबीची फळगळ कशी कमी कराल? जाणून ‘घ्या’ प्रभावी उपाय | Sweet Lime Ambia Bahar

Sweet Lime Ambia Bahar

किसानवाणी : मोसंबी पिकामध्ये आंबिया बहर (Sweet Lime Ambia Bahar) हा अत्यंत महत्त्वाचा बहर मानला जातो. या काळात फुलधारणा चांगली होत असली तरी अनेक बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर फळगळ होत असल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन आणि आर्थिक उत्पन्न दोन्ही कमी होते. फळगळ ही पूर्णपणे थांबविणे शक्य नसले तरी योग्य वेळी योग्य व्यवस्थापन केल्यास तिचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी … Read more

बोंड अळीचा वाढता धोका; यंदा कापूस लागवड घटण्याची शक्यता… | Cotton Farming Pink Bollworm

Cotton Farming Pink Bollworm

किसानवाणी : राज्यात यंदाच्या खरीप हंगामात कापूस लागवडीबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून बोंड अळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकरी कापूस पिकापासून दूर जाण्याचा विचार करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील काही वर्षांपासून गुलाबी बोंड अळीच्या समस्येमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. उत्पादनात घट, वाढलेला कीडनियंत्रण खर्च आणि अपेक्षित दर न … Read more

गारपीटीनंतर उसात रोगांचा धोका वाढला; शेतकऱ्यांनी तातडीने करा हे उपाय |Disease Control

Disease Control

किसानवाणी : मागील काही दिवसांपासून हवामानात अचानक बदल होत असून अनेक ऊस उत्पादक भागांमध्ये वादळी वारे, अवकाळी पाऊस आणि गारपीट अशा परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. या बदलत्या हवामानाचा थेट परिणाम ऊस पिकाच्या वाढीवर आणि उत्पादनक्षमतेवर होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून (Disease Control) व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे उसाच्या पानांचे मोठ्या प्रमाणावर … Read more

खरीप हंगामापूर्वी सावधान! हुमणी अळीपासून पिकांचे संरक्षण कसे कराल? | white grub

white grub

किसानवाणी : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी सामूहिक पातळीवर उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. हुमणी अळी (white grub) हा जमिनीत राहून पिकांच्या मुळांवर उपजीविका करणारा अत्यंत घातक कीडप्रकार असून ऊस, सोयाबीन, भुईमूग, मका, बाजरी, ज्वारी, कापूस तसेच विविध भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकतो. या किडीचा प्रादुर्भाव वाढल्यास … Read more