किसानवाणी | शेतकऱ्यांना जमिनीत सेंद्रीय घटकांच्या वापराद्वारे जलधारण क्षमता वाढवण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी गावोगावी घेण्यात येणाऱ्या सर्व पिकांच्या शेती शाळेच्या अभ्यासक्रमात जलधारण क्षमता तपासणी हा लघु प्रयोग समाविष्ट करण्यात आला आहे. चला तर पाहूया सातारा जिल्ह्यातील निसराळे गावात घेण्यात येत असलेल्या ऊस पिकाच्या शेती शाळेतील हा जमिनीची जलधारण क्षमता तपासणी प्रयोग.. (How to check water holding capacity of soil)
कमी भांडवलात घरच्या घरी करा केळी चिप्स व्यवसाय, बाजारात आहे मोठी मागणी; जाणून घ्या संपूर्ण माहिती | Banana Wafers Small Scale Industry
डॉ. शहाजी कदम, डॉ. शिवम साळुंके Banana Wafers Small Scale Industry : जागतिक क्रमवारीत केळी उत्पादनात भारताचा क्रमांक पहिला असून, एकूण जागतिक उत्पादनाच्या २५ टक्के उत्पादन होते. राष्ट्रीय स्तरावर एकूण ५.२० दशलक्ष टनांसह महाराष्ट्राचा केळी उत्पादनात तमिळनाडू, गुजरातनंतर तिसरा क्रमांक लागतो. भारतात एकूण उत्पादित केळीच्या ९० टक्क्यांपेक्षा अधिक वापर ताजे फळ म्हणून केला जातो. ४ ते … Read more