फळभाज्यांचा कचरा नाही, तर अब्जावधी रुपयांची संधी! ग्रीन बायोरिफायनरी बदलणार शेतकऱ्यांचे भविष्य | Green Biorefinery

Green Biorefinery

किसानवाणी : भारताने हरितक्रांतीनंतर अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्णता (Green Biorefinery) मिळवली आणि त्यानंतर फळे व भाजीपाला उत्पादनातही मोठी झेप घेतली. आज भारत हा जगातील प्रमुख फळे आणि भाजीपाला उत्पादक देशांपैकी एक आहे. मात्र उत्पादन वाढत असताना उत्पादनोत्तर नुकसानीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. शेतातून निघालेली प्रत्येक फळभाजी ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही. काही फळे झाडाखाली पडतात, काही आकारमान … Read more

जांभळाची नासाडी थांबवा! ‘या’ यंत्रातून तासाला 80 किलो गर, बियांमधूनही कमाई | Jamun Processing Pulp Machine

Jamun Processing Pulp Machine

किसानवाणी : पूर्वी प्रामुख्याने रानमेवा म्हणून ओळखले जाणारे जांभूळ (Jamun Processing Pulp Machine) पूर्वी प्रामुख्याने रानमेवा म्हणून ओळखले जाणारे जांभूळ आता व्यावसायिक शेतीतही आपले स्थान निर्माण करत आहे. भारतातील सदाहरित आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध फळझाडांमध्ये जांभळाची गणना केली जाते. गडद जांभळ्या-काळ्या रंगाची, आंबट-गोड आणि किंचित तुरट चव असलेली ही फळे पौष्टिकतेबरोबरच आरोग्यवर्धक गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहेत. … Read more

छोटा व्यवसाय… मोठा नफा… मशरूम पावडर व्यवसाय ठरू शकतो उत्पन्नाचा उत्तम मार्ग |Mushroom Powder

Mushroom Powder

किसानवाणी : मशरूम हे पौष्टिक अन्न म्हणून ओळखले जाते. प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असलेल्या मशरूमची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ताज्या मशरूमच्या विक्रीबरोबरच त्यापासून तयार होणाऱ्या मूल्यवर्धित उत्पादनांनाही मोठी बाजारपेठ उपलब्ध होत आहे. त्यामध्ये मशरूम पावडर (Mushroom Powder) हा एक कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारा आणि चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय म्हणून उदयास येत … Read more