साखरेच्या वाढत्या दरांवर सरकारचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून ४०० टनांची साठा मर्यादा लागू ; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती| Sugar Stock Limit

Sugar Stock Limit

किसानवाणी : देशात गेल्या काही महिन्यांपासून साखरेच्या किरकोळ आणि घाऊक दरांमध्ये(Sugar Stock Limit)सातत्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने साखर बाजारावर नियंत्रण आणण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत केंद्र सरकारने साखर विक्रेत्यांवर साठा मर्यादा लागू करण्याचा निर्णय घेतला असून, १ ऑगस्टपासून ३० नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही विक्रेत्याला कमाल ४०० टन साखरेचाच साठा ठेवण्याची परवानगी असेल. … Read more

हळदीत होणार मोठी क्रांती! गॅमा किरणांच्या साहाय्याने तयार होणार उच्च उत्पादनक्षम नवीन वाण | Turmeric Research Mutation Breeding

Turmeric Research Mutation Breeding

किसानवाणी : हळद हे भारतातील महत्त्वाचे मसाला पीक असून औषधी, पोषणमूल्य आणि निर्यातक्षमतेच्या दृष्टीने (Turmeric Research Mutation Breeding) त्याला विशेष महत्त्व आहे. वाढत्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर अधिक उत्पादन देणारे, उच्च दर्जाचे आणि रोगांना प्रतिकार करणारे हळदीचे नवीन वाण विकसित करण्यासाठी संशोधनाला वेग आला आहे. या दिशेने वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण … Read more

महिला शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! राज्यात महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद स्थापन | Maharashtra Women Farmers

Maharashtra Women Farmers

किसानवाणी : राज्यातील महिला शेतकऱ्यांना शासकीय योजना, अनुदान, अर्थसाह्य, विविध हक्क(Maharashtra Women Farmers) आणि कृषी क्षेत्रातील सेवासुविधांचा लाभ अधिक सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने मिळावा, या उद्देशाने राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा-२०२६’ अंतर्गत राज्यात महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद स्थापन करण्यात आली असून, महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया स्पष्ट करणारे राजपत्रही … Read more

मका उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! इथेनॉल आणि एल निनोमुळे भाव तेजीत जाण्याची शक्यता | India Maize Market

India Maize Market

किसानवाणी : भारतातील मका बाजार गेल्या वर्षभरापासून दबावाखाली होता. वाढलेले उत्पादन, इथेनॉल (India Maize Market) निर्मितीसाठी सरकारकडून स्वस्त तांदळाचा पुरवठा आणि उसाचे चांगले उत्पादन यामुळे मक्याच्या मागणीत घट झाली होती. परिणामी अनेक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षाही कमी दराने मका विकावा लागला. मात्र आता परिस्थिती हळूहळू बदलताना दिसत असून, इथेनॉल उद्योगाची वाढती गरज, एल निनोचा संभाव्य परिणाम, कमी … Read more

शिराळ्यात गवा-रानडुकरांचा वाढता उपद्रव; भातपिकांचे मोठे नुकसान, पंचनामा न झाल्यास उपोषणाचा इशारा | Shirala Wild Animal Attack

Shirala Wild Animal Attack

किसानवाणी : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील आरळा परिसरात गवा, रानडुक्कर आणि इतर वन्यप्राण्यांच्या वाढत्या (Shirala Wild Animal Attack) उपद्रवामुळे शेतकरी गंभीर अडचणीत सापडले आहेत. वन्यप्राण्यांकडून भातपिकांसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून, नुकसान झाल्यानंतर पंचनामा करण्यासाठी केलेल्या मागण्यांकडे वनविभागाने दुर्लक्ष … Read more

कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर! पुण्यातील 61,900 शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंतचे कर्ज होणार माफ | Farm Loan Waiver Pune

Farm Loan Waiver Pune

किसानवाणी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पुणे (Farm Loan Waiver Pune) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध; उर्वरित जिल्ह्यांच्या याद्या पडताळणीनंतर जाहीर होणार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीत महत्त्वाची प्रगती झाली असून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संबंधित ६१ हजार ९०० पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी गुरुवारी (२३ जुलै) अधिकृतरीत्या … Read more

केळी उत्पादकांची लूट? जाहीर दरांपेक्षा ६०० रुपये कमी भावाने खरेदीचा आरोप | Banana Farmers Market

Banana Farmers Market

किसानवाणी : खानदेशातील केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सध्या तीव्र नाराजीचे वातावरण आहे. परिसरात केळीचा (Banana Farmers Market) पुरवठा तुलनेने कमी असतानाही उत्पादकांना समाधानकारक दर मिळत नसल्याची तक्रार पुढे आली आहे. जळगाव जिल्हा केळी दर समितीकडून दररोज केळीचे अधिकृत दर जाहीर केले जात असले, तरी प्रत्यक्ष व्यवहार त्या दरांनुसार होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. विविध कारणे … Read more

Ready To Cook भाज्यांची वाढती मागणी; शेतकरी, FPO आणि बचत गटांसाठी सुवर्णसंधी | Fresh Cut Vegetables

Fresh Cut Vegetables

किसानवाणी : बदलती जीवनशैली, वाढती शहरीकरणाची प्रक्रिया आणि वेळेची कमतरता (Fresh Cut Vegetables) यामुळे भारतात ताज्या, स्वच्छ धुतलेल्या आणि कापलेल्या भाज्यांची, म्हणजेच ‘फ्रेश कट’ किंवा ‘रेडी-टू-कूक’ उत्पादनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत हा व्यवसाय प्रामुख्याने परदेशात लोकप्रिय होता. मात्र आता भारतीय ग्राहकांच्याही सवयी बदलत असून, स्वयंपाकासाठी लागणारा वेळ आणि मेहनत कमी करणाऱ्या उत्पादनांना अधिक … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रात नवीन बियाणे धोरण; बनावट बियाण्यांवर बसणार कडक लगाम | Maharashtra Seed Policy Quality

Maharashtra Seed Policy Quality

किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार, विश्वासार्ह आणि प्रमाणित बियाणे (Maharashtra Seed Policy Quality) उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन लवकरच सर्वसमावेशक बियाणे धोरण तयार करणार आहे. निकृष्ट आणि बनावट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान रोखणे, बियाणे व्यवस्थेत पारदर्शकता निर्माण करणे आणि गुणवत्ता नियंत्रण अधिक सक्षम करणे हा या धोरणाचा प्रमुख उद्देश असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय … Read more

शेतमाल गोदामांवर WDRA ची कडक नजर! नियमित तपासणी का आहे इतकी महत्त्वाची? | WDRA Warehouse Inspection Agricultural Storage

WDRA Warehouse Inspection Agricultural Storage

किसानवाणी : देशात कृषी उत्पादनांच्या वैज्ञानिक साठवणुकीला चालना देणे, शेतकऱ्यांना गोदाम पावतीच्या आधारे सहज कर्ज उपलब्ध करून देणे आणि कृषी मालाच्या व्यापारात पारदर्शकता निर्माण करणे या उद्देशाने वखार विकास व नियामक प्राधिकरण (WDRA Warehouse Inspection Agricultural Storage ) कार्यरत आहे. शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी शासनाने विविध योजना आणि धोरणे लागू केली … Read more