फळबाग लागवडीत क्रांती! सीआरए तंत्रज्ञानामुळे ६०% पर्यंत पाण्याची बचत | CRA Technology

CRA Technology

किसानवाणी : हवामान बदल, अनियमित पाऊस आणि वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर फळबाग लागवड अधिक शाश्वत करण्यासाठी सीआरए (CRA Technology) तंत्रज्ञान प्रभावी पर्याय म्हणून पुढे येत आहे. हे तंत्रज्ञान विशेषतः कमी पर्जन्यमान असलेल्या भागांतील फळबागांसाठी उपयुक्त मानले जाते. या पद्धतीमध्ये पाणी आणि अन्नद्रव्ये थेट झाडांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात पोहोचविली जात असल्यामुळे पाण्याचा अपव्यय कमी होतो, मुळांची वाढ खोलवर … Read more

आंबिया बहरातील मोसंबीची फळगळ कशी कमी कराल? जाणून ‘घ्या’ प्रभावी उपाय | Sweet Lime Ambia Bahar

Sweet Lime Ambia Bahar

किसानवाणी : मोसंबी पिकामध्ये आंबिया बहर (Sweet Lime Ambia Bahar) हा अत्यंत महत्त्वाचा बहर मानला जातो. या काळात फुलधारणा चांगली होत असली तरी अनेक बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर फळगळ होत असल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन आणि आर्थिक उत्पन्न दोन्ही कमी होते. फळगळ ही पूर्णपणे थांबविणे शक्य नसले तरी योग्य वेळी योग्य व्यवस्थापन केल्यास तिचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी … Read more

हस्त बहराचे नियोजन करून कागदी लिंबातून मिळवा अनेकपटीने अधिक नफा; जाणून ‘घ्या’ संपूर्ण व्यवस्थापन |lemon farming

lemon farming

किसानवाणी : कागदी लिंबाच्या झाडास वर्षभर पालवी व फुले येण्याची प्रक्रिया सुरू असते. मात्र बाजारपेठेतील मागणी आणि उपलब्धता यांचा विचार करता उन्हाळ्यात मिळणाऱ्या लिंबांना (lemon farming) सर्वाधिक दर मिळतो. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यांत मोठ्या प्रमाणात फळांची उपलब्धता होण्यासाठी हस्त बहराचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. हस्त बहरामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत फुलधारणा होते आणि त्यानंतर एप्रिल-मे महिन्यांत फळे … Read more

“इंडो-इस्राईल पद्धतीने संत्रा लागवड; कमी पाण्यात अधिक उत्पादन, शेतकऱ्यांना दुहेरी फायदा” | Indo-Israel Farming Orange Cultivation

Indo-Israel Farming Orange Cultivation

किसानवाणी : राज्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी इंडो-इस्राईल (Indo-Israel Farming Orange Cultivation) पद्धतीची संत्रा लागवड ही आधुनिक आणि परिणामकारक शेती तंत्रज्ञान म्हणून पुढे येत आहे. हवामानातील बदल, पाण्याची कमतरता आणि उत्पादन खर्चातील वाढ या पार्श्वभूमीवर अनेक शेतकरी या पद्धतीचा अवलंब करत असून त्यातून उत्पादनवाढीसह दर्जेदार फळांचे उत्पन्न मिळत आहे. कृषी क्षेत्रात इस्राईलच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून … Read more