कापसाच्या दरात तेजीची चिन्हे; कमी लागवड आणि जागतिक दरवाढीचा परिणाम.. | Cotton Price

Cotton Price

किसानवाणी : देशातील कापूस बाजाराला सध्या सकारात्मक वातावरण मिळत असून, यंदा कापसाखालील (Cotton Price) लागवड क्षेत्रात झालेली घट आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाच्या दरातील वाढ यामुळे देशांतर्गत कापसाच्या किमतींना चांगला आधार मिळत आहे. भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) यांनी सलग दोन दिवसांत कापसाच्या विक्री दरात प्रति कँडी (३५६ किलो) तब्बल ८०० रुपयांची वाढ केल्याने बाजारात तेजीचे संकेत … Read more

कपाशी उत्पादकांसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन; या 5 सूत्रांमुळे वाढेल उत्पादन आणि गुणवत्ता | Cotton Cultivation Cotton Crop

Cotton Cultivation Cotton Crop

किसानवाणी : कपाशी हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक असून बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर त्याची लागवड अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने करणे काळाची गरज बनली आहे. नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षम वापर करून शाश्वत आणि अधिक फायदेशीर कपाशी उत्पादन घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने कपाशी लागवडीची पंचसूत्री अंगीकारणे आवश्यक असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले आहे. योग्य जमीन निवडण्यापासून ते स्वच्छ कापूस उत्पादनापर्यंत प्रत्येक टप्प्यावर … Read more

बोंड अळीचा वाढता धोका; यंदा कापूस लागवड घटण्याची शक्यता… | Cotton Farming Pink Bollworm

Cotton Farming Pink Bollworm

किसानवाणी : राज्यात यंदाच्या खरीप हंगामात कापूस लागवडीबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून बोंड अळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकरी कापूस पिकापासून दूर जाण्याचा विचार करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील काही वर्षांपासून गुलाबी बोंड अळीच्या समस्येमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. उत्पादनात घट, वाढलेला कीडनियंत्रण खर्च आणि अपेक्षित दर न … Read more