वन्य प्राण्यांमुळे 10 हजार ते 40 हजार कोटींचे पीक नुकसान; भरपाई मात्र फक्त 50 कोटींच्या आसपास | Maharashtra Wildlife

Maharashtra Wildlife

किसानवाणी : महाराष्ट्रात वन्य प्राण्यांकडून शेती पिकांचे होणारे नुकसान हा दिवसेंदिवस गंभीर (Maharashtra Wildlife) होत चाललेला प्रश्न असून, वर्षानुवर्षे नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये केवळ नुकसानभरपाई नव्हे तर या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी अधिक तीव्र होत आहे. सध्या वनविभागामार्फत पीक नुकसानीसाठी स्वतंत्र नुकसानभरपाईची व्यवस्था असली तरी ती शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष नुकसान भरून काढण्यासाठी पुरेशी नसल्याचे विविध … Read more

शिराळ्यात गवा-रानडुकरांचा वाढता उपद्रव; भातपिकांचे मोठे नुकसान, पंचनामा न झाल्यास उपोषणाचा इशारा | Shirala Wild Animal Attack

Shirala Wild Animal Attack

किसानवाणी : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील आरळा परिसरात गवा, रानडुक्कर आणि इतर वन्यप्राण्यांच्या वाढत्या (Shirala Wild Animal Attack) उपद्रवामुळे शेतकरी गंभीर अडचणीत सापडले आहेत. वन्यप्राण्यांकडून भातपिकांसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून, नुकसान झाल्यानंतर पंचनामा करण्यासाठी केलेल्या मागण्यांकडे वनविभागाने दुर्लक्ष … Read more

पीकविमा भरूनही भरपाई नाही! त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा योजनेकडे फिरवली पाठ | PMFBY Crop Insurance Kharif 2026

PMFBY Crop Insurance Kharif 2026

किसानवाणी : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेला (पीकविमा भरूनही भरपाई नाही! त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा योजनेकडे फिरवली पाठ | PMFBY Crop Insurance Kharif 2026) यंदाच्या खरीप हंगामात खानदेशातील शेतकऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. मागील हंगामात नुकसान होऊनही अनेक शेतकऱ्यांना विम्याची भरपाई मिळाली नसल्याने तसेच विमा कंपन्यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी असल्याने यंदा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरविल्याचे … Read more

एल निनोचा इशारा! महाराष्ट्रातील खरीप शेतीसमोर कोणती मोठी आव्हाने? | El Nino Maharashtra Monsoon

El Nino Maharashtra Monsoon

किसानवाणी : भारतीय हवामानशास्त्र विभागाने ( El Nino Maharashtra Monsoon ) यंदाच्या मान्सून हंगामात सरासरीपेक्षा सुमारे १२ टक्के पावसाची तूट राहण्याचा अंदाज व्यक्त केला असून, त्यामागे ‘एल निनो’ची स्थिती हे प्रमुख कारण मानले जात आहे. कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावरील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे सुरुवातीला शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र, राज्यातील बहुतांश भागात अद्यापही समाधानकारक … Read more

सोयाबीन दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा; सरकारकडून बियाण्यांची मदत | Maharashtra Farmers Soybean Re Sowing

Maharashtra Farmers Soybean Re Sowing

किसानवाणी : राज्यात बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे हजारो शेतकऱ्यांचे मोठे (Maharashtra Farmers Soybean Re Sowing) नुकसान झाले असून अनेक ठिकाणी सोयाबीन तसेच काही भागात कापसाचे पीक उगवले नाही. त्यातच अनेक भागांमध्ये पावसानेही पाठ फिरवल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दुबार पेरणी करावी … Read more

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा! 21 जिल्ह्यांसाठी 84.23 कोटींची मदत मंजूर | Crop Damage Compensation Maharashtra GR

Crop Damage Compensation Maharashtra GR

राज्यातील एप्रिल आणि मे २०२६ या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि प्रतिकूल हवामानामुळे मोठ्या प्रमाणावर शेतपिकांचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने बाधित शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय(Crop Damage Compensation Maharashtra GR) घेतला आहे. राज्यातील सहा महसूल विभागांतील २१ जिल्ह्यांमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ८४ कोटी २३ लाख ६५ हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर … Read more

Farmer Compensation | अवकाळीग्रस्त १.३४ लाख शेतकऱ्यांना ३३४ कोटींची मदत मंजूर; डीबीटीने थेट खात्यात जमा होणार पैसे

Farmer Compensation

किसानवाणी : राज्यात ऑक्टोबर २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस आणि कडाक्याच्या थंडीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी राज्य सरकारने मोठा (Farmer Compensation) निर्णय घेतला आहे. कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांसह राज्यातील विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना एकूण ३३४ कोटी ९८ लाख रुपयांच्या मदतीला मंजुरी देण्यात आली असून ही रक्कम तातडीने लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे … Read more

बोंड अळीचा वाढता धोका; यंदा कापूस लागवड घटण्याची शक्यता… | Cotton Farming Pink Bollworm

Cotton Farming Pink Bollworm

किसानवाणी : राज्यात यंदाच्या खरीप हंगामात कापूस लागवडीबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून बोंड अळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकरी कापूस पिकापासून दूर जाण्याचा विचार करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील काही वर्षांपासून गुलाबी बोंड अळीच्या समस्येमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. उत्पादनात घट, वाढलेला कीडनियंत्रण खर्च आणि अपेक्षित दर न … Read more

“पीकविम्याचे 4 ट्रिगर काढले; 95 लाख हेक्टर नुकसान होऊनही शेतकऱ्यांना तुटपुंजी भरपाई!” | Maharashtra Crop Insurance PMFBY

Maharashtra Crop Insurance PMFBY

किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांना खरीप २०२५ हंगामात मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान सहन करावे लागले असतानाही अपेक्षित पीकविमा भरपाई मिळालेली नाही. यामागे पीकविमा योजनेतील महत्त्वाचे ट्रिगर (Maharashtra Crop Insurance PMFBY) काढून टाकण्याचा निर्णय कारणीभूत ठरल्याची चर्चा कृषी क्षेत्रात सुरू आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खरीप २०२५ पीकविम्यापोटी आतापर्यंत सुमारे १५५० कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली … Read more

शेतकरी कर्जमाफी: २ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीवर शिक्कामोर्तब, मंत्रिमंडळाची मान्यता | Farm Loan Waiver

Farm Loan Waiver

मुंबई | गेल्या वर्षभरात अवकाळी पाऊस, दुष्काळसदृश परिस्थिती, अतिवृष्टी तसेच विविध नैसर्गिक संकटांमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला होता. उत्पादन खर्च वाढत असताना शेतीमालाला अपेक्षित दर मिळत नसल्याने अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यावर्षीचा अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची (Farm Loan Waiver) महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. अर्थसंकल्पात … Read more