महाराष्ट्रात मॉन्सूनची सर्वदूर हजेरी; अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, कोकणात अतिवृष्टी | Maharashtra Rain Forecast

Maharashtra Rain Forecast

किसानवाणी : राज्यात नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (Maharashtra Rain Forecast) अखेर संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी लागली आहे. हवामान विभागाने आज (२५ जून) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविली असून संबंधित भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर कोकणासह उर्वरित राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज असल्याने … Read more

महाराष्ट्रात जूनमध्ये ७८% पावसाची तूट; २५ जूननंतर मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार? | Maharashtra Monsoon Climate Update

Maharashtra Monsoon Climate Update

किसानवाणी : महाराष्ट्रात यंदाच्या जून महिन्यात मॉन्सूनने अपेक्षित वेग पकडलेला नसल्याने पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे. राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा तब्बल ७८ टक्के कमी पाऊस झाला (Maharashtra Monsoon Climate Update) असून ८ जूनपासून मॉन्सूनची वाटचाल जवळपास ठप्प झाली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या दोन आठवड्यांच्या अंदाजानुसार २५ जूननंतर मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्यास पोषक वातावरण तयार … Read more

महाराष्ट्रात मॉन्सूनची प्रतीक्षा कायम; कोकणात जोरदार पाऊस, अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट… | Maharashtra Weather Monsoon Update

Maharashtra Weather Monsoon Update

किसानवाणी : महाराष्ट्राच्या काही भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी राज्याच्या मोठ्या भागात अद्याप मॉन्सूनची प्रतीक्षा (Maharashtra Weather Monsoon Update) कायम आहे. कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत दमदार सरी कोसळल्या असून, हवामान विभागाने आज (१० जून) राज्यातील काही जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. उर्वरित भागात मात्र ढगाळ वातावरणासह उष्णता … Read more

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मॉन्सूनची आगेकूच; पुढील २-३ दिवसांत आणखी विस्ताराची शक्यता | Maharashtra Monsoon Rain Update

Maharashtra Monsoon Rain Update

कोल्हापूर : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अर्थात मॉन्सूनने महाराष्ट्रातील (Maharashtra Monsoon Rain Update) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात लक्षणीय प्रगती केली असून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाळ्याचे वातावरण अधिक सक्रिय झाले आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, सोमवारी (ता. ९) मॉन्सूनने रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे तसेच मध्य महाराष्ट्रातील सोलापूरपर्यंत मजल मारली आहे. हवामानाची सध्याची स्थिती मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस अनुकूल असल्याने … Read more

महाराष्ट्रात मॉन्सूनचा वेग मंदावला; १५ जूनपर्यंत सर्वदूर पावसाची शक्यता कमी… |Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update

किसानवाणी : महाराष्ट्रातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत असतानाच हवामान (Maharashtra Weather Update) विभागाकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनने दक्षिण कोकणात प्रवेश केला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र त्यानंतर राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर कमी होण्याची … Read more

कोकणात मुसळधार पावसाचा इशारा; राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट… |Maharashtra Weather Rain Alert

Maharashtra Weather Rain Alert

किसानवाणी : राज्यात मान्सूनपूर्व पावसाच्या हालचालींना वेग आला असून हवामान विभागाने आज (४ जून) कोकणासह राज्यातील अनेक भागांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून या भागांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील (Maharashtra Weather Rain Alert) इतर अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाची … Read more

हवामान अंदाज : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात पावसाचा इशारा तर विदर्भात उष्णतेची लाट | Weather News

Weather News

किसानवाणी : राज्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून विशेषतः विदर्भातील नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. विदर्भातील अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेची परिस्थिती निर्माण झाली असून काही जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे. दुसरीकडे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. विदर्भातील वर्धा, … Read more