द्राक्षातील भुरी रोगावर जैविक पद्धतीने करा प्रभावी नियंत्रण; ‘या’ सूचक झाडांवर ठेवा लक्ष | Grape Farming Powdery Mildew

Grape Farming Powdery Mildew

किसानवाणी : यंदाच्या हंगामात पावसामध्ये सातत्याने खंड पडत असल्यामुळे (Grape Farming Powdery Mildew) द्राक्ष बागांमधील रोग व्यवस्थापनाचे चित्र बदलताना दिसत आहे. मागील आठवड्यात व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजानुसार याही आठवड्यात बहुतांश भागात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. हवामानातील बदलामुळे कोकण किनारपट्टी आणि उत्तर कोकणातील घाटमाथा या भागांमध्ये पावसाची शक्यता अधिक असून, मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रातील … Read more

सणासुदीपूर्वी बेदाण्याच्या बाजारात तेजी; किती मिळतोय दर? | Raisin Prices Market

Raisin Prices Market

किसानवाणी : देशांतर्गत बाजारपेठेत बेदाण्याला सातत्याने चांगली मागणी आणि (Raisin Prices Market) उठाव मिळत असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून बेदाण्याचे दर स्थिर राहिले आहेत. आगामी पंधरा ते वीस दिवसांत देशभरात विविध सण-उत्सवांना सुरुवात होणार असल्याने व्यापाऱ्यांकडून बेदाणा खरेदीला आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुढील काळातही बेदाण्याचे दर टिकून राहतील, असा विश्वास बेदाणा … Read more

द्राक्ष बागेत बुरशीजन्य की जिवाणूजन्य करपा? चुकीची फवारणी टाळण्यासाठी जाणून घ्या ‘हा’ फरक | Grape Disease Management

Grape Disease Management

किसानवाणी : द्राक्ष उत्पादकांसाठी पावसाळ्याचा कालावधी हा रोग व्यवस्थापनाच्या दृष्टीने(Grape Disease Management) अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. राज्यातील बहुतांश द्राक्ष पट्ट्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर खरड छाटणीला साधारण तीन महिने पूर्ण झालेले असतात. याच अवस्थेत द्राक्ष बागांमध्ये बुरशीजन्य करपा आणि जिवाणूजन्य करपा या दोन प्रमुख रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. या दोन्ही रोगांची सुरुवातीची लक्षणे काही प्रमाणात … Read more

द्राक्ष उत्पादकांसाठी महत्त्वाची बातमी! पुढील आठवडाभर करपा रोगाचा धोका जाणून ‘घ्या’ संपूर्ण अंदाज… | Grape Farming Blight Disease

Grape Farming Blight Disease

किसानवाणी : महाराष्ट्रात मॉन्सूनने पुन्हा जोर धरल्याने राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असला, तरी द्राक्ष उत्पादकांसाठी आगामी काही दिवस सावधगिरीचे ठरणार आहेत. वातावरणातील बदल, वाढलेली सापेक्ष आर्द्रता, ढगाळ हवामान आणि अधूनमधून होणारा पाऊस यामुळे द्राक्ष बागांमध्ये करपा (Grape Farming Blight Disease) रोगाचा धोका वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यंदाच्या मॉन्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात बंगालच्या उपसागरातील … Read more