Coco Peat GST | कोकोपीटलाही जीएसटीमुक्त करा; वाढत्या किमतींमुळे नर्सरी उद्योग संकटात

Coco Peat GST

किसानवाणी : सर्व प्रकारच्या बियाण्यांप्रमाणे कोकोपीटलाही वस्तू व सेवा कर (Coco Peat GST) मधून सूट देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य भाजीपाला नर्सरी असोसिएशनने राज्य शासनाकडे केली आहे. गेल्या काही वर्षांत कोकोपीटच्या किमतींमध्ये झालेली मोठी वाढ, देशांतर्गत उपलब्धतेतील घट आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे नर्सरी उद्योगावर आर्थिक ताण वाढत असल्याचे असोसिएशनने आपल्या निवेदनात नमूद केले आहे. … Read more

मुसळधार पावसाचा इशारा! कोकणातील शेतकऱ्यांनी तातडीने घ्या ‘ही’ काळजी; कृषी विभागाचा सल्ला.. | Konkan Agriculture Crop Advisory

Konkan Agriculture Crop Advisory

किसानवाणी : कोकण विभागातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने महत्त्वपूर्ण पीक सल्ला (Konkan Agriculture Crop Advisory) जारी केला असून आगामी काळात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता लक्षात घेऊन विविध पिकांसाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती देण्यात आली आहे. विशेषतः नव्याने लागवड केलेल्या सुपारी व नारळाच्या रोपांचे तसेच आंबा आणि काजू कलमांचे वादळी वाऱ्यामुळे नुकसान होऊ नये यासाठी … Read more

फक्त 30 दिवसात उत्पादन सुरू; झुकिनीच्या पिकाला 100 ₹ किलो पर्यंत भाव |Zucchini Farming

Zucchini Farming

किसानवाणी : शेतीमध्ये पारंपरिक पिकांसोबतच आता अनेक शेतकरी भाजीपाला पिकांकडे वळताना दिसत आहेत. कमी कालावधीत उत्पादन देणारी आणि बाजारात चांगला दर मिळवून देणारी पिके निवडण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. अशाच पिकांपैकी एक म्हणजे झुकिनी (Zucchini Farming) हे भाजीपाला पीक. कमी कालावधीत उत्पादन सुरू होणे आणि बाजारात चांगली मागणी असल्यामुळे झुकिनी शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. … Read more