कोकणात मुसळधार पावसाचा इशारा; राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट… |Maharashtra Weather Rain Alert

Maharashtra Weather Rain Alert

किसानवाणी : राज्यात मान्सूनपूर्व पावसाच्या हालचालींना वेग आला असून हवामान विभागाने आज (४ जून) कोकणासह राज्यातील अनेक भागांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून या भागांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील (Maharashtra Weather Rain Alert) इतर अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाची … Read more

खानदेशातील केळी उत्पादक अडचणीत; ५० दिवसांच्या उकाड्याने वाढ खुंटली|Khandesh Banana Crop

Khandesh Banana Crop

किसानवाणी : खानदेशातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोर यंदा अतिउष्णतेचे मोठे संकट उभे राहिले आहे. एप्रिल आणि मे २०२६ या दोन महिन्यांत तब्बल ५० दिवस कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहिल्याने कांदेबाग केळी (Khandesh Banana Crop) पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे. केळी हे तुलनेने संवेदनशील पीक असून ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान … Read more

केरळमध्ये माॅन्सूनला उशीर; राज्यात कुठे पाऊस.. तर कुठे उष्णतेचा तडाका | Maharashtra Weather

Maharashtra Weather

किसानवाणी : माॅन्सून देशात सरासरी वेळेच्या आधी दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने यापूर्वी व्यक्त केली होती. केरळमध्ये २६ मेच्या आसपास, म्हणजेच चार दिवस मागेपुढे माॅन्सून दाखल होईल असा अंदाज होता. मात्र, २६ मे उलटूनही माॅन्सून केरळमध्ये पोहोचलेला नसून त्याचा मुक्काम अद्याप श्रीलंकेजवळच कायम असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यातील नागरिक आणि विशेषतः शेतकरी आता माॅन्सूनच्या (Maharashtra … Read more

हवामान अंदाज : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात पावसाचा इशारा तर विदर्भात उष्णतेची लाट | Weather News

Weather News

किसानवाणी : राज्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून विशेषतः विदर्भातील नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. विदर्भातील अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेची परिस्थिती निर्माण झाली असून काही जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे. दुसरीकडे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. विदर्भातील वर्धा, … Read more

यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज | Skymet Monsoon Forecast 2026

Skymet Monsoon Forecast 2026

Skymet Monsoon Forecast 2026: खासगी हवामान अंदाज संस्था ‘स्कायमेट’ने २०२६ च्या मॉन्सून हंगामाबाबत महत्त्वाचा अंदाज जाहीर केला असून, यंदा देशात दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या पावसावर आधारित हा अंदाज मंगळवारी (ता. ७) प्रसिद्ध करण्यात आला. ‘एल-निनो’च्या संभाव्य प्रभावामुळे २०२६ च्या मॉन्सून हंगामात देशात दीर्घकालीन सरासरीच्या सुमारे … Read more

Monsoon 2025: माॅन्सूनचा पाऊस यंदाही चांगला बरसणार; विविध जागतिक हवामान केंद्रांचा अंदाज

किसानवाणी | देशात आतापासूनच २०२५ च्या मॉन्सून हंगामाबाबत (Monsoon 2025) चर्चा सुरू झाली असून, विविध जागतिक हवामान संस्थांनी सरासरी पावसाचे संकेत दिले आहेत. युरोपियन हवामान अंदाज केंद्र, दक्षिण कोरियाचे अपेक हवामान केंद्र, कोलंबिया विद्यापीठाचे आयआरआय केंद्र, जपानचा हवामान विभाग आणि युके हवामान विभागाने भारतात मॉन्सून समाधानकारक राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभाग … Read more

राज्यात उन्हाचा पारा 35 अंश पार; तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता Maharashtra Weather Update

किसानवाणी | राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागताच अनेक ठिकाणी तापमान पस्तिशी पार गेले असून, उन्हाचा चटका वाढत आहे. मंगळवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने (Maharashtra Weather Update) राज्यात कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे. राज्यातील तापमान वाढतेय नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरातील … Read more

राज्यात थंडीचा जोर वाढला, काही जिल्ह्यात मात्र पावसाची शक्यता | Weather Update 14 Nov. 2024

किसानवाणी | कोकण वगळता राज्याच्या उर्वरित भागात थंडीची चादर पसरली (Weather Update) आहे. किमान तापमानाचा पारा झपाट्याने खाली येत असून, उत्तर महाराष्ट्रात तर तो ११ अंशांपर्यंत घसरला आहे. यामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. दुसरीकडे, दक्षिणेकडील जिल्ह्यात मात्र ढगाळ हवामान असून, विजा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि … Read more

द. आशियात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊसमान, महाराष्ट्राची स्थिती काय? जाणून घ्या! Rain Forecast 2024

पुणे | भारत आणि दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांश भागात यंदाच्या मॉन्सून हंगामामध्ये (जून ते सप्टेंबर) सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ‘साउथ एशियन क्‍लायमेट आउटलुक फोरम’तर्फे (सॅस्कॉफ) हे पूर्वानुमान वर्तविण्यात आले आहे. दक्षिण आशियाच्या अति उत्तरेकडील भाग, पूर्व आणि उत्तर-पूर्व भागात मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता सॅस्कॉफ ने वर्तवली आहे. २०२३ मधील मॉन्सूनच्या पावसाचा आढावा … Read more

विदर्भासह राज्यात पावसाचा जोर वाढणार | IMD Weather 2023

किसानवाणी | बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या पोषक प्रणालींमुळे विदर्भासह महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याचे संकेत आहेत. उद्या (ता. 13) पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा, तर उर्वरित विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने (IMD Weather) वर्तविला आहे. दक्षिणेकडे सक्रिय असलेला मॉन्सूनचा आस जैसलमेर, शिवपूरी, रांची, दिघा ते … Read more