E-KYC पूर्णपणे मोफत; शुल्क आकारणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्रांवर कठोर कारवाई | Maharashtra Farmer Loan Waiver E-KYC

Maharashtra Farmer Loan Waiver E-KYC

किसानवाणी : महाराष्ट्र शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी ई-केवायसी (Maharashtra Farmer Loan Waiver E-KYC) आणि आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. या प्रक्रियेसंदर्भात शासनाने महत्त्वपूर्ण सूचना जारी करत स्पष्ट केले आहे की, आपले सरकार सेवा केंद्रांवर ई-केवायसी आणि आधार प्रमाणीकरणाची संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. कोणत्याही लाभार्थी … Read more

NPA पीककर्जधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीसाठी बँकांना पाळावे लागणार हे बंधनकारक सूत्र; जाणून ‘घ्या’ सविस्तर माहिती | Maharashtra NPA Accounts

Maharashtra NPA Accounts

किसानवाणी : राज्यात सहकारी बँकांपेक्षा राष्ट्रीयीकृत आणि इतर व्यापारी बँकांकडून पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अशा परिस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अनुत्पादक (Maharashtra NPA Accounts) खात्यांतील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित बँकांवरच असल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे. शासनाने यासाठी निश्चित केलेल्या सवलत सूत्राची प्रत्येक बँकेने … Read more

कर्जमाफीच्या १७ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; तुमचे नाव आहे का? जिल्हानिहाय यादी पाहा | Farm Loan Waiver List

Farm Loan Waiver List

किसानवाणी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत (Farm Loan Waiver List) राज्यातील पात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील सुमारे १७ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी सहकार विभागाच्या अधिकृत पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. लाभार्थी निवड प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि अपात्र व्यक्तींना योजनेचा लाभ मिळू नये यासाठी केंद्रीय … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; ५५३ शेतकऱ्यांना मिळणार थेट लाभ | Maharashtra Farm Loan Waiver Punyashlok Ahilyadevi Holkar Scheme

Maharashtra Farm Loan Waiver Punyashlok Ahilyadevi Holkar Scheme

किसानवाणी : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची (Maharashtra Farm Loan Waiver Punyashlok Ahilyadevi Holkar Scheme) प्रत्यक्ष अंमलबजावणी मंगळवार (२२ जुलै) पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी पहिल्या टप्प्यातील ५५३ लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे. … Read more

शेतकरी कर्जमाफीचा मोठा अपडेट! २ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा डेटा अपलोड; ₹२,१७२ कोटींची थकबाकी | Maharashtra Farm Loan Waiver FLRS Portal

Maharashtra Farm Loan Waiver FLRS Portal

राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीककर्जमाफीची प्रक्रिया आता वेगाने पुढे जात आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील विविध बँकांनी थकीत पीककर्ज असलेल्या शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या महाआयटी एफएलआरएस (Maharashtra Farm Loan Waiver FLRS Portal ) पोर्टलवर अपलोड केली असून, त्यानुसार जिल्ह्यातील २ लाख ५ हजार ८ शेतकऱ्यांकडे एकूण २ हजार १७२ कोटी … Read more

Farm Loan Waiver Maharashtra| कर्जमाफीच्या प्रक्रियेला विलंब; तोपर्यंत व्याज आकारू नका, बँकांना आदेश

Farm Loan Waiver Maharashtra

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा (Farm Loan Waiver Maharashtra) लाभ मिळेपर्यंत त्यांच्या पात्र थकीत पीक कर्जावर कोणतेही अतिरिक्त व्याज आकारू नये, असे स्पष्ट निर्देश राज्य सरकारने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांना दिले आहेत. यासंदर्भातील शासन आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! ‘ 2 लाखांपर्यंत ‘ कर्जमाफीची योजना लागू …|Maharashtra Karjmukti Yojana 2026

Maharashtra Karjmukti Yojana 2026

किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ (Maharashtra Karjmukti Yojana 2026) जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी देण्यात येणार असून नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे. कर्जमाफी, एकवेळ समझोता योजना तसेच प्रोत्साहनपर … Read more